In any sore throat minutes
घरगुती उपाय

कोणताही घसादुखी मिनिटात गायब वापर करा २ चमचा मेथीचे दाणे. सर्दी, खोकला ताप यावर उपाय.

आता आपल्याकडे ऋतू बदल होत आहे. यामुळे होतात बऱ्याच जणांना घसा दुखणे आणि इतर समस्या निर्माण होतात असतात. खुप लोकांना कितीही उपचार घेतले तरी अश्या मोसमात काही तरी आजार होत असतो. हे आजार जास्त गंभीर स्वरूपाचे नसले तरी त्याचा त्रास होत असतो. आणि आपण लगेच त्या संबधीचे औषधें घेत असतो. वातावर बदला मुळे जर का घसा दुःख असेल तर घरच्या घरी आपण छोटा आणि कर्गर उपाय करू शकतो.

मित्रांनो घरच्या घरी असे काही उपाय आहेत जे खुप चागले असून सर्व व्यक्तीला ते लागू होऊ शकतात. आणि घसा दुखणे, घश्यात होणारी जळजळ, घसा सुजणे या सारख्या समस्या लगेच कमी होऊ शकतात. या उपायाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. आणि हे उपाय करणे सुद्धा खुप सोपे आहेत. असाच एक सोपा उपाय आपण आज पाहणार आहोत त्या घसा दुखी कशी कमी करायची ते.

मेथी चे दाणे हे सर्वाना माहित असेल हे आपण स्वयंपाकात वापरत असतो. विविध पदार्थात आपण याचा वापर करत असतो. त्याच प्रमाणे आज आपल्याला मेथीचे दाणे यापासून छोटासा उपाय जाणून घ्याचा आहे. तो उपाय कसा करायचा आणि त्याचे घटक. मित्रांनो हा खुप साधा आणि सरळ उपाय आहे. या साठी आपल्याला फक्त दोन चमचे मेथीचे दाणे लागणारा आहे.

मित्रांनो दोन चमचे मेथीचे दाणे घेतल्या नंतर. तुम्हला एक ग्लास पाणी घ्याचे आहे. आणि मंद गॅस वर ठेवायचे आहे. हे पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळी करून घ्या. ते पाणी चागले गरम झाले असेल. ते थोडे कोमट होईपर्यंत ठेवा. नंतर ते एका काप मध्ये गाळून घ्या. आणि त्याने गुळण्या करायच्या आहेत. या पाण्या पासून दिवसातून तीनदा गुळण्या करा तुम्हाला लगेच त्याचे चागले परिणाम दिसून येतील. मित्रांनो हा खुप सोपा उपाय आहे. एकदा करून पहा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट