make-homemade-juice
लाईफस्टाईल

घरच्या घरी तयार कर रस, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत, ऑक्सिजन नेहमी ९९ वर, सर्दी खोकला कफ कमी.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज तुम्हला आम्ही असा काही उपाय सांगणार आहोत त्याने तुम्हला खुप फायदा होणार आहे. एक विशेष म्हणजे सर्व उपाय घरच्या घरी तयार करायचे आहेत. त्या साठी कोणतेही घटक बहेरून पाण्याची गरज भासणार नाही. आपल्याला या निसर्गाने खुप काही दिले आहे. त्याचा योग्य उपयोग आयुर्वेदाणे करून त्या पासून आपल्याला खुप काही ज्ञान दिले आहे.

आयुर्वेदाणे आपल्याला ज्ञान दिले आहे. म्हणजेच ज्या काही वनस्पती आहेत त्याचा योग्य उपाय केल्यावर त्याचा आपल्याला कसा फायदा होते ते दाखून दिले आहे. अशा काही वनस्पती आहेत त्यांच्या पानाचा योग्य रस कडून पिला तर त्याचे फायदे खुप आहेत. तसेच त्या पासून आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यात हि अजून विशेष म्हणजे त्या वनस्पती किंवा झाड आपल्याला खुप काही लांबून आण्याचे नाही.

जो रस आपणं घरच्या घरी करून पाहणार आहोत तो खुप सोपा आहेत त्या साठी बरीच कष्ट करण्याची गरज नाही. तसेच हा रस तयार करण्या साठी लागणारे घटक घरी आपण बऱ्या पैकी ठेवतो किंवा वापरत असतो. मत्तवाचे म्हणजे वनस्पती जे लागणार आहेत त्या आपल्या असपास खुप प्रमानत असतात. त्याचे कार्य आपल्याला जास्त माहित नसतात व योग्य वेळी किंवा कसा त्याचा उपयोग करून घ्याचा हे माहित नसते. ते आपण पाहू.

कुठल्या हि प्रकारचे संसर्ग होऊनय म्हणून काही घरच्या घरी उपाय करून पहा रोज एक आंब्याच्या झाडाचे एका पण रोज सकाळी खाले तर पचन शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या शरीरातल पाचक रस खुप चागल्या पमाणात तयार होऊन खालेले अन्न लगेच पचन होते. त्याच बरोबर रोज एक कडू लिबचे पान खाले पाहिजे. अजून एका प्रकार म्हणजे पेरूचे पान खाले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते.

हे पण वाचा :-  फक्त 1 टॅमोटो, तीन दिवसात पांढरे केस गायब. केस गळती लगेच कमी होईल.

ऑक्सिजन चे प्रमाण आपल्या शरीरात वाढविण्यासाठी सर्वात वनस्पती म्हणजे आपल्या दरातील तुळस रोज सकाळी व संध्या काळी तुळसीचे पान चावून खा त्या नंतर गरम पाणी प्या यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चागले राहण्यास मदत होते. अजून एक प्रकार असा आहे कि एक ग्लास पाणी घ्या त्या मध्ये एक काळीमिरी, दोन लवंग, आणि अर्धा चमचा दालचिनी हे सर्व घटक एकत्र करून उकळी देण्यासाठी ठेऊन द्या अर्धा ग्लास पाणी झाले कि ते गळून पाणी प्या या मुले तुमचे पोटसाफ होण्यास मदत होईल तसेच अन्न पचन क्रिया चंगली होण्यास मदत होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.