Make poli by throwing three items
फूड

या तीन वस्तू टाकून तयार करा पोळी. त्या घरात नेहमी येत रहाते लक्ष्मी.

आपण ज्या वेळी पोळी (चपाती) तयार करण्यासाठी कणिक मळतो त्या मध्ये टाका हे काही पदार्थ. यामुळे घरात नेहमी येत राहील धन आणि संपत्ती. स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ आणि चागले असायला हवे. कारण स्वयंपाक घरातूंच आपल्याला ऊर्जा येत असते. आपण चागले अन्न ग्रहण केले कि आपल्या चागले विचार आणि चागले काम करण्याची इच्छा तयार होते.

आपल्या घरात सतत भाडणे होत असतील, समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल, आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल, कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या धन लाभ होत असेल, तर तर हा उपाय नक्की तुम्ही करून पाह या मुळे नक्की लाभ होईल. हा उपाय तुम्ही दरोज किंवा आठवड्यातून तीन दिवस सुद्धा करू शकतात. खुप सोपा उपाय आहे आणि त्या साठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाहीत. रोजच्या कामात हे उपाय करायचे आहे. शकतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खुप चागले परिणाम दिसून येतील.

जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खुप मजबूत होतो. शुक्र हा सुखाचा कर्क आहे. यामुळे आपल्या सर्व प्रकारचे ऐश्वय मिळेल. धन म्हणजेच संपत्ती सुद्धा चागल्या प्रकारे मिळेल. त्याच बरोबर चंद्र सुद्धा मजबूत होईल. यामुळे आपल्याला मानसन्मान मिळेल. कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे. आणि पीठ हे सूर्या चे कर्क आहे. म्हणून आपण पिठात य काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्या याचा नक्की लाभ होईल.

असे बोले जाते कि स्वयंपाक घरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असते. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात. जर का आपले स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त पडतो. त्याच बरोबर ज्या वेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करत असतो अशा वेळी आनंदाने आणि मना पासून तयार करावा. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन तयार होत असते. एखादी महिला जर वाद विवाद करत अन्न तयार करत असेल तर जे लोक ते अन्न ग्रहण करतात त्यांना त्या अन्नाची चव चागली लागत नाही तसेच त्याचे मन सुद्धा त्याच प्रकारे तयार होते. त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे.

हे पण वाचा:- दातदुखी वरती एकदम घरगुती तोडगा काही क्षणात दाढदुखी थांबेल.

आपण हे जाणून घेऊ कि कणिक मळताना त्यात कोणते पदार्थ टाकावे ज्या मुळे आपल्या त्याचे लाभ मिळतील. सर्व जण रोज चपाती करण्यासाठी कणिक मळत असतात त्यावेळेस फक्त तोडे चिमूट भर तूप आणि चिमूट साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी. त्या पासून तयार केली पहिली चपाती (पोळी) हि गायीला खाऊ घालावी यामुळे सर्व देवी देवताना नेवैद्य दाखवल्या सारखे होईल. तर दुसरी चपाती हि आपल्या छतावर कावळ्यासाठी ठेवावी यामुळे आपल्या पितृ पाल्यावर प्रसन्न होतील. हा उपाय तुम्ही करून पहा याचा लाभ नक्की तुम्हला दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट