अंब्याच्या साली पासून पदार्थ ,Make this unique dish from mango peel.
फूड

आंब्याच्या साली पासून तयार करा हा अनोखा पदार्थ.

अंब्याच्या साली पासून अनोखा पदार्थ आपण पाहू.  प्रत्यके सालीचे काय करतो तर फेकून देतो. एखादे फळ खाल्ले कि आपण त्याची साल कडून टाकतो. बऱ्याच सालीचे पण काहीच करत नाही. तर काही फळाच्या सालीचे बरेच फायदे होतात. त्या मध्ये आपण अंब्याच्या सालीचा एक पदार्थ पाहणार आहोत. साधी आणि सोपी अशी हि एक पद्धत आहे. त्या पासून एक छान पदार्थ आपण करू.

अंब्याच्या साली पासून जो पदार्थ करणार आहोत त्याच साठी आपल्या काय कृती लागणार आहे ती सविस्तर आपण पाहू. हि कृती वाचून. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हा पदार्थ तयार करू शकतात. हा पदार्थ करायला अगदी सोपा, साधा, असून त्याची चव खुप छान आहे. आब्यांची चव एवढी छान असते कि आपण आबा बोलल्यावर आपल्या तोंडाला पाणी येणार नाही असे कोणी नसेल. त्याच अंब्याच्या सालीचा पदार्थ कायचा आहे.

अंब्याच्या साली पासून पदार्थ

अंब्याच्या साली आपण फेकून देत असतो पण आज आपण एका चांगला फदार्थ करून पाहून. या साठी खुप मोठी कृती करायची नसून कमी वेळात हा पदार्थ पूर्ण होणार आहे. त्या साठी आपण आबा खाल्ल्या नंतर जे काही साली रहाणार आहते त्या घ्याच्या आहेत. त्या घेतल्या नंतर कुकर मध्ये टाकून त्यात एक ग्लास पाणी, थोडी हळद आणि मीठ एकत्र करून त्या साली उकडण्या साठी ठेवाच्या आहेत. दोन ते तीन शिट्या झाल्या वर गॅस बंद करा. सालीची जाडी किती आहे यावर तुम्ही त्या शिट्या ठरवून द्या कधी कधी काही अंब्याच्या साली थोड्या जाड असू शकतात त्यामुळे थोड्या जास्त वेळ त्याला शिजायला वेळ लागतो.

या अंब्याच्या साली शिजल्या नंतर त्या कुक्कुर मधून कडून घ्या; त्यातील पाणी फेकून देऊ नका. उकडलेल्या साली एका डिश मध्ये काढा त्याचे बारीक बारीक फोडी करा, त्या फोडी मध्ये तोंडी हळद, मीठ, तिखट, धना पावडर, आणि आमचुर पावडर(आंबट गोड चव येणयासाठी ) किंवा लिबू पिळून घेऊ अशकतात; सर्व टाकून एकत्र करा. हळद आणि मीठ चवी नुसार वापरावे कारण आपण साली उकडताना त्यात मीठ आणि हळद टाकले होते.

अजून एक गोष्ट लक्षात असुद्या आंबे गोड नसतील तर त्यात चवी पूर्ती साखर टाकावी. आता सर्व गोष्टी एकत्र करून घेतल्यावर, गॅस वर कढई मध्ये त्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, आणि हिंग टाकून,  आपण तयार केलेले मिश्रण त्यात टाकायचे आहे. आणि आपण कुकर मध्ये जे पाणी ठेवले होते(साली उकडताना) ते आता सर्व कढई मध्ये टाकून द्या. पाच ते दहा मिंट त्याला अजून शिजुद्या. आता हा अंब्याच्या साली पासून हा पदार्थ तयार झाला आहे. चव घेऊन पाह, खुप मस्त लागेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट