उद्या 16 एप्रिल विनायक चतुर्थी करा हा एक उपाय लाभेल इच्छित फळ
धार्मिक

उद्या 16 एप्रिल विनायक चतुर्थी करा हा एक उपाय लाभेल इच्छित फळ

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. उदय विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थी दिवशी देवाची पूजा कशी करायची, विनायक चतुर्थी चा उपवास कसा सोडायचा, या दिवशी काय करावे काय करुनये याबद्दल आपण महती जाणून घेणार आहोत. तसेच गणपतीची पूजा व उपाय काय करायचा जेणे करून श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पा कसे पसन्न होतील. श्री गणेशास पसन्न करण्यासाठी विनायक आणि संकट चतुर्थी करता. ज्या लोक चतुर्थी उपास सुरु करायची असते ते लोक संकष्टी चतुर्थी पासून सुरु करतात. या दोन्ही चतुर्थी दिवशी गणेशाची पूजा करून उपासना व जप केला जातो जेणेकरून श्री गणेश पसन्न होऊन त्याची कृपा दृष्टी आपल्यावर रहावी.

विनायक चतुर्थी’ दिवशी काय पूजा करायची कशी या बदल जाणून घ्याऊ. मित्रांनो विनायक चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून आधी देव पूजा करायची आहे. त्या आधी सूर्य देवतांची पूजा करायची आहे. तसेच आपल्या व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानतंर श्री गणेशाची’पूजा करायची आहे. पूजा करताना चागले स्वच्छ कपडे घालावे, शक्य झलेतर हिरव्या कलरचे वस्त्र वापरावे.

मित्रांनो पूजा सुरु करायचय आधी एक सुंदर श्री गणेची प्रतिमा ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी ठेवायची आहे. जमत असेल तर सुंदर रांगोळी काढायची आहे. त्यावर पाट ठेऊन एक सुंदर व स्वच्छ वस्त्र ठेवायचे आहे. त्यानतंर श्री गणेशाची प्रतिमा किंवा मूर्ती घेयून त्याला गंगाजल व पंचामृत याने स्नान घालायचे आहे. त्यानतंर श्री गणेशाची स्थपणा त्या पटावर करायची आहे. हि पूजा करत असताना ॐ गन गणपतए नमो नमः हा जप करत करायचा आहे. विनायक चतुर्थी ची पूजा करत असताना श्री गणेशला हिरवे वस्त्र अर्पण करायचे आहे. जानवे व दुर्वा अर्पण करून पंच्चउपचार पूजा करायची आहे.

विनायक चतुर्थी च्य दिवशी पूर्ण दिवस दिवा लवणे तसेच पूजा पूर्ण झल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे आपल्यला माहित असेल गणपतीला मोदक खुप प्रिय आहे त्यामुळे मोदकाचा नैवेद्य दाखवावा. नंतर आरती करून आपली कनोकामन आपल्या मनात बोलायची आहे. त्यानतंर दिवस भर गणपतीचं जप करायचा आहे ” ॐ गं गणपत्यै नमः” हा जप कमीत कमी १०८ वेळा करायचा आहे, त्यापेक्ष जास्त वेळेस केल्यास उत्तम आहे.

विनायक चतुर्थी च्य दिवशी पूजा करताना एक झेंडूची फुलांची माळ श्री गणपतीला अर्पण करून ती माळ आपल्या मुख्य दारावर लावायची आहे. त्यामुळे घरातील वाईट विचार कमी होतील, व सुख शान्ति समृद्धी आपल्या घरात येत राहील. तसेच विनायक चतुर्थी दिवशी २१ दुर्वा व मोदक हे अर्पण करावे. या मुले आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट