लाईफस्टाईल

कायमचे पांढरे केस करा काळे फक्त पाच रुपयात.

आपल्या सर्वाना चागले सुदंर दिसायचे आहे. त्यसाठी आपण आपल्या चेहेरा स्वच्छ दिसण्यासाठी आणि केस काळे दिसण्यासाठी खुप प्रयन्त करत असतो. आपले केस काळे कसे रातील य साठी आपण खूप उपाय करत असतो. त्या साठी विविध औषध तसेच इतर केमिकल युक्त क्रीम वापरत असतो. अशा वेळी केस काळे होण्यापेक्षा अजून पांढरे तर कधी केस गळती या सारख्या समस्या सुरू होतात.

खरे पहिले तर केस पांढरे होण्यामागे खुप कारणे आहेत. वातावरणातील प्रदूषण, अवेळी जेवण करणे, जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे, आहारात पौष्टिक अन्न नघेणे. रात्री उशिरा झोपणे, पुरेशी झोप न होणे. या विविध कारण मुळे केस पांढरे होणे आणि केस जास्त प्रमाणात गळणे या सारख्या समस्या सुरु होतात. पण आपण केस पांढरे झालेले काळे कसे करायचे या बदल आपण आज जाणून घेणार आहोत.

केसाच्या विविध प्रकारे केलेल्या शैली मुळे आपला चेहेरा खुप उठून दिसतो. तसेच आपण एकादी केलेली नवीन केसाची शैली हि इतरांपासून आपल्या वेगळे पणा दखवत असते. या शैली साठी आपल्या सर्वाना केस काळे असणे आवश्य्क आहे. एका विशिष्ट्य वयानंतर आपले केस पांढरे होतात यात कोणतीही शंका नाही. पण अकाली म्हणजे कमी वयातकेसपांढरे होणे कुणाला आवडणार नाही.

या साठी ज्या व्यक्तीचे कमी वयात पंधरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण एक सोपा व घरगुती उपाय पहाणार आहोत. या साठी जे साहित्य लागणार आहेत ते सहज रित्या आपल्याला बाजारात मिळून जातात. तसेच हे या पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत नाही. चलातर आपण जाणून घेऊ हा उपाय कास व कधी करायचा.

हि जी तुरटी आपण घेतली आहे. त्याची बारीक पूड करून घ्याची आहे. बारीक केलेली तुरटी दोन चमचे घ्याची आहे. त्यानतंर त्यात दोन चमचे गुलाब पाणी लागणार आहे. हे प्रमाण सम प्रमाणत घ्याचे आहे. म्हणजे तीन चमचे तुरटी ची पूड घेतली तर तीन चमचे त्यात गुलाब पाणी टाकायचे आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करून घेतल्यावर अंघोळी आधी अर्धा तास केसाला लावायचे आहे. त्या नंतर थंड पाण्यानी आपले केस धून घ्याचे आहे. असे आठवड्यातून दोन वेळेस करायचे आहे. काही दिवसात याचा आपल्याला चागला परिणाम दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट