Make white hair black
घरगुती उपाय

पांढरे केस काळे करा. त्या त्यासोबत केस गळती आणि केसातील कोंडा सुद्धा कमी करा.

आपले केस म्हणजे आपल्या खुप जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आपण सर्व जण आपले केस चागले आणि नीट नेटके ठेवण्यासाठी सत्त काही ना काही करत असतो. त्या सोबर ते जास्त गळणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेत असतो. केसा संबंधित असलेले सर्व चागल्या गोष्टी आपण करत असतो. त्या थोड्या अवघड असल्या तरी त्या आपण करण्यासाठी शक्यतो मागे पुढे बगत नाही. पण आपले केस चागले रहावे या साठी आपली हि धडपड असते.

केसा संबधी कोणतीही समस्या असो आपण लगेच त्या विषयी माहिती जाणून घेतो. आणि त्या बदल आपण उपाय कोणकोणते आहेत याची माहिती घेत असतो आणि त्यावर उपचार करत असतो. असा कोताही व्यक्ती नसेल ज्याला आपले केस प्रिय नसतील. केसा मुळे आपले सोंदर्य खुप चागले दिसत असल्या मुळे त्याची काळजी घेणे गरजेचे असते.

बाजारत बऱ्याच केमिकल युक्त गोष्टी केसा साठी उपलब्ध आहेत. आणि आपण कोणताही विचार न करता आपण त्या केमिकल गोष्टीचा वापर जास्त प्रमाणत करून टाकतो आणि त्याचे परिणाम काही दिवसानंतर सुरु होतात आणि ते लवकर संपत नाही. मित्रांनो केस पांढरे होणे आणि केस गळती साठी खुप चागले घरगुती उपाय आहेत त्याचा चागला उपायगो केला तर खुप फायदे होतात.

बऱ्याच लोकांना अकाली केस पांढरे (कमी वयात केस पांढरे ) होणे या सारख्या समस्या जास्त जनवात आहेत. या मागे बरेच करणे आहेत. जसे कि अवेळी जेवण करणे, पुरेशी झोप न घेणे, वातावरणातील प्रदूषण, योग्य आहार सेवन न करणे, त्याच प्रमाणे शरीराला योग्य प्रमाणत जीवनसत्वे न मिळणे. अशा बऱ्याच कारणा मुळे अकाली केस पंधरे होत असतात आणि केस गळती सुद्धा जास्त प्रमाणत होत असते.

या सारख्या समस्या वरती आपण आज एक असाच घरगुती उपाय जाणून घेऊयात. ज्या व्यक्तीचे अकाली केस पांढरे झाले आहेत त्याचे केस काही दिवसात काळे होतील. या साठी आपल्या घरातील रोज वापरणारे घटक आपण घेणार आहोत. या साठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत. त्या पासून आपण एक तेल तयार करणार आहोत आणि त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो जे तेल तयार होणार आहे. ते आपल्याल रोज सकाळी आघोळ झल्यावर लावायचे आहे. चला तर मित्रांनो तेल कसे तयार करायचे ते जाणून घेऊ. आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता आणि दुसरं पदार्थ आहे खोबऱ्याचे तेल. हे दोन्ही पदार्थ शक्यतो सर्वांच्या घरात असतात.
कडीपत्ता मध्ये खूप प्रकारचे जीवनसत्वे असतात. यामुळे आपल्या याचा उपयोग करायचा आहे.

वरील दोन्ही घटक एकत्र करायचे आहे. आणि ते गॅस वर एकत्र करून गरम करायचे आहे. गरम अशा प्रकारे करायचे कि त्या कडीपत्ता मधील सर्वे घटक त्या तेल मध्ये उत्तरले पाहिजे. म्हणजेच संपूर्ण कडीपत्ता हा काळा होईपर्यंत त्याला गॅस वर गरम करायचे आहे. ते पूर्ण झल्यावर हे तेल गळून घायचे आहे. त्या तेलाला आता काडिपत्त्याचा वास येत असेल. हे तेल रोज एक महिना आपल्याला केसाला लावायचे आहे. काही दिवसा नंतर अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास सुरवात होईल त्या सोबत आपले केस गळत असतील तर ते सुद्धा गळणे बंद होतील आणि केसातील कोंडा सुद्धा कमी होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट