घरगुती उपाय

रुपयचाही खर्च न करता करा आपला चेहरा बनवा सुंदर अगदी ब्युटी पार्लर सारखा.

नमस्कार मित्रांनो आपण दररोज अंघोळीसाठी साबण किंवा आणखी काही वापरत असालच तर ते तुम्ही वापरू नका ह्याला सर्वात पहिले कारण आहे ते म्हणजे ह्या साबणात अनेक प्रकराची रसायने केमिकल्स असतात त्यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहचते. स्किनचे अनेक प्रकारचे आजार असतात ते आपल्याला होऊ शकतात, हे साबण बहुतांशी परदेशी कंपन्यांचे असतात त्यामुळे आपला पैसा हा विदेशी कंपनीला जात असतो. ह्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम घडतो. मग प्रश्न असा पडतो की आपण साबण वापरयाचा कि नाही व नाही तर त्याला पर्याय काय.

मित्रांनो भारतात अगदी प्राचीन काळापासून अनेक असे पदार्थ आपण वापरत आलेलो आहोत जे कि साबणापेक्षा देखील जास्त गुणकारी आहेत. जस जसा काळ पुढे पुढे गेला तस तसं ह्या पदार्थांचा वापर आपण विसरलो. मित्रांनो आपण ह्या साबणाऐवजी आपण दुधाचा वापर आपण करू शकता. तुम्ही म्हणाल आपण दूध कसे वापरायचे तर मित्रांनो आपण केवळ दोन चमचे दूध घ्याचे आहे, अंघोळीपूर्वी आपण जशी तेलाने मालिश करतो त्याप्रमाणे आपण ह्या दोन चमचे दुधाने आपल्या संपूर्ण शरीराला चांगलं मालिश करून लावायचे आहे.

मित्रांनो दूध हे सर्वात मस्त क्लिन्सिंग मटेरियल आहे म्हणजेच हे शरीरातील जी काही घाण आहे ते सर्व मळ बाहेर काढणायचे काम हे करत असते. तुमचा जर विश्वास जर बसत नसेल तर तुम्ही एका कोणत्याही फायू स्टार ब्युटी सलून ला जा तिथे ५०० ते ६०० रुपये घेऊन तुमचे मिल्क क्लिन्सिंग केले जाते तर हे दुसरं काही नसून ते दुधाचा वापर करतात. मग त्या ठिकाणी आपण इतके पैसे घालवण्यापेक्षा आपण घराच्या घरी चेहरा त्यासोबत आपण आपल्या संपूर्ण शरीराची मालिश करून घेऊ शकता.

तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखला सांगतो ते म्हणजे पूर्वीचे लोक आशीर्वाद देताना बोलायचे कि दुधो नाहावो पुतो फलो म्हणजे काय दुधाने अंघोळ कर आणि तुला चांगली मुले बाले होऊदेत. म्हणजेच काय तर तिथे दुधाने स्नान करण्याचे महत्व सांगितले आहे. तर आपण दूध घेताना आपण कच्चे दूध घ्याचे आहे. ते आपण गरम ना करता घ्यावे. मित्रांनो दूध जसे उपयोगी आहे त्याचप्रमाणे आणखी एक पदार्थ उपयोगी आहे तो म्हणजे मुलतानी माती.

मुलतानी माती आपण रात्री भिजत ठेवा तिला चांगली भिजून द्या व नंतर आपण सकाळी अंघोळ करताना आपण साबण म्हणून वापर करू शकता. खूप एफ्फेक्टिव्ह असा हा उपाय आहे. तसेच आपण दुधात आपण थोडे बेसन पीठ घेऊन लावा हे देखील तुम्ही साबणाऐवजी वापरू शकता.

तर मित्रांनो असे अनेकपदार्थ आहेत ज्याचा वापर आपण साबणाऐवजी करू शकतो जेणेकरून आपले केमीकलयुक्त साबणांऐवजी वापरू शकतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट