लाईफस्टाईल

मनातले नकारात्मक विचार कसे घालवावेत.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आज आपण गोष्ट सांगणार आहोत.आणी आपला स्वामी संदेश काई आहे ते पाहणार आहोत चला तर सुरु करूयात गोष्ट. एक लहान मुलगा असतो आणि तो एकदम छोट्या छोटी गोष्टीवरून सारखा रागवायचं आणी एकदा असेच त्याचा मित्रांसोबत भांडण झाले म्हणून तो रागवून रुसून बसला मित्राचे ह्या वरती खूप प्रेम होते म्हणून मित्राने ह्याला मनवण्याचे फार प्रयत्न केले आणी खूप वेळा माफी देखील मागीतली पण ह्या मुलाचा राग काई जाईना असच काही दिवस गेले. मित्राने मुलाच्या आईला सर्व हकीकत सांगितली व त्यावर त्याची आई म्हणाली चिंता करू नको त्याचा फार काळ राग राहणार नाही पुढे हा मुलगा आपल्या आई सोबत जात होता वसंत ऋतूचे दिवस होते झाडांना पाण गळती लागली होती, त्यामुळे सगळीकडे सुक्या पाण्यांचा जस काई गालिचाच घातला होता. त्या सुकलेल्या पानांकडे बोट दाखवून त्याची आई त्याला म्हणाली बघ बाळा झाडांवरून पिवळी पान सुकलेली पानं कशी गाळून पडली आहेत जोपरेंत सुकलेली पिवळी पाने गळून जात नाही तोपर्यंत नवीन पाने कशी येणार तसेच आपल्या मनातून सुद्धा ज्या काई जुन्या भावना आहेत राग, ईर्षा, मध, मत्स्य,मोह ह्या अस्या सगळ्या भावना जोपरेंत मनातून चालल्या जात नाहीत टोपरेंत मन प्रसन्न कस वाटणार मन आनंदी कसे होणार त्या मुलाला आई च म्हणने पटलं आणि त्याच दिवशी तो आपल्या मित्राकडे जाऊन मनवल व त्या दोघांची पुन्हा एकदा चॅन अशी मैत्री झाली.

ह्या गोष्टीतून आपला स्वामी संदेश काई आहे तर मित्रांनो ह्या मुलासारखेच आपणही वेळोवेळी चित्ताच अवलोकन करायचं आहे व आपल्या मानामध्ये राग, मत्स्य, किंवा सूड घेण्याची भावना आहेत का ह्यवर्ती परीक्षन करायचं आहे.मित्रानो आपण अवलोकन तर करायचं आहेच आहे पण त्यासोबतच आपल्या मनामध्ये वाईट भावना रागअश्या गोष्टी मनामध्ये ठेवणार नाही याची सर्वांची काळजी आपण घ्याची आहे. बघा ह्याच जर तुम्ही असं पालन केलं तर तुमचं मन आपोआपच प्रसन्न व फ्रेश वाटायला लागते.

जेव्हा आपण रंगवतो एखाद्याचा द्वेष करतो किंवा काही लोकांना सवई असते कि जुन्या आठवणी काढायच्या आणि निराश होऊन बसायचं कोणी आपल्याला त्रास दिला असेल तर मग आपल्याला राग येतो एकप्रकारे ती घटना पुन्हा पुन्हा जगत राहतो. आणि मग काई होत जी आपल्या मनामध्ये जी नाकारात्मकता आहे ती साचत जाते. जस आपण घरातून एखादी वस्तू हलवली नाही की धूळ साचते तसेच आपल्यला मनाचं देखील आहे एखाद्या गोष्टीवरती जास्त विचार केला की एखादयबद्दलची वाईट भावना साचून राहते आणि मग आपलं मन अशांत राहते व आपल्या मनाची हि अशी अवस्था ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे ह्या गोष्टी करायचं टाळायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या ज्या नकारात्मकता भावना ज्या असतात त्या नकारात्मक भावना भविष्यात हि आपली प्रगती करून देत नाही मग आपण नामस्मरण करतो पूजापाठ करतो कारण तर का तर स्वामींची आपली कृपा ह्यावी स्वामींचा अश्रीवाद आपल्यावर कायम टिकून राहावा. पण ह्या नकारात्मक गोष्टी तुमचा विकास होऊन देत नाहीत.

फार कठीण नाहीए ज्यावेळी आपल्याला अश्या भावना येतील तेव्हा आपल्या स्वामींचं नामस्मरण सुरु करायचं स्वामींवर विश्वास ठेवा कोणी तुमाला त्रास दिला तरी त्याला माफ करा त्यांचाबद्दल मनात काही वाईट भावना ठेऊ नका स्वामीं नेहमी सगळं काही पाहत असतात स्वामी नेहमी आपलं चांगलं करत असतात स्वामींना कोणाला कधी काई द्याचए ते ठरवत असतात फक्त लक्षात असुदे स्वामींवरती आपली भक्ती व विश्वास कायम असूद्यात. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट