धार्मिक

मंगळवारी, कापूर अश्या पद्धतीने जाळा व घरातील अडचणी पळवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो भारतात अगदी प्राचीन काळापासून वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सोबतच भाग्य प्रबळ बनवण्यासाठी कापराचा वापर केला जात आहे. आरती असो हवन असो कपूर हा लागतोच. वज्ञानिकांनी देखील सिद्ध केले आहे कि कापुर जाळल्यानंतर जो धूर बाहेर पडतो त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आणि ताजेतवाने होऊन जाते ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडते. थोडक्यात काय आपल्या वास्तूसाठी आणि आपल्या भाग्यासाठी आपण घरात कापूर जाळणे खूप शुभ आहे. त्यामुळे प्रेत्येकाच्या घरात कापूर हा असलाच पाहिजे. कारण कापूर हे एक सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहे. मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या लेखामध्ये ११ अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या समस्या दूर होतील.

मित्रांनो सुरवात वास्तुदोषापासून, आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये कापराच्या ३-४ वाद्य ठेवत चला हा उपाय जर आपण मंगळवारी आणि गुरुवारी केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा देखील बरसते. दुसरा उपाय एखाद्याच्या कामात सतत अडथळे येत असतील तर बुधवारच्या दिवशी आपण थोडासा कापूर व थोडी खडीसाखर आपण एखाद्या गोरगरिबास दान करत चला तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा काही समस्या असतील तरीदेखील तुम्ही हा बुधवारचा उपाय करू शकता.

मित्रांनो भाग्योदय, नशिबाची साथ मिळण्यासाठी गुरुवारच्या दिवशी रात्री १२ शाबूदाणे आपण कापराच्या साह्याने जाळायचे आहेत. मित्रांनो भाग्योदय होतो आपल्याला नशिबाची साथ मिळू लागते. मित्रांनो तुम्हाला असं वाट कि तुमच्या घरात काही तरी कोणी तरी केलं आहे आपल्या घरात वाईट शक्ती आहे त्यामुळे घरात क्लेश आहेत घरामध्ये नाकारात्मकता आहे त्यावेळी तुम्ही थोडे गंगाजल घ्या त्यामध्ये कापूर टाका असे हे कापूर मिक्स केलेलं गंगाजल आपण आपल्या घराच्या मुख्य गेट वर किंवा दरवाज्यवर थोडेसे शिंपडवायचे आहे. हा उपाय करून पहा घरातील वाईट शक्ती निघून जाते.

मित्रांनो बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला फळ मात्र काही मिळत नाही आपल्या घरात नेहमी पैस्याची तंगी भासते पैसे कमी पडतो त्यावेळी आपण एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण एक चांदीची प्लेट घायची आहे आणि रात्री त्या प्लेट मध्ये आपण कापूर आणि लवंगा आपण जाळायच्या आहेत, आणि हेसर्व घरामध्ये आपण फिरायचे आहे. हे आपण काही दिवस दररोज करा आपल्या लवकरच फरक जाणवेल आपल्या सर्व पैस्याच्या अडचणी दूर होतील.

घरामध्ये नेहमी क्लेश वादविवाद नेहमी होत असतील तर आपण मंगळवारच्या दिवशी आपण कापराच्या २ -४ वड्या तुपामध्ये भिजवून आपण त्या जाळायच्या आहेत व हा धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. ह्यामुळे घरातून मोठ्या प्रमाणात नकारत्मक शक्ती बाहेर पडते. जर तुम्हाला शत्रुपीडा असेल एखादी मनामध्ये भीती असेल वाईट स्वप्ने पडत असतील तर हे सर थांबेल, शत्रुपीडा संपेल त्यासाठी आपण हा छोटासा उपाय करून पहा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट