लाईफस्टाईल

आपल्या मनातील कोणतीही इच्छा पाच दिवसात पूर्ण करणारा हा एक मंत्र.

आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्या साठी जे काही करता येईल ते ते पर्यंत प्रत्येक व्यक्ती करत असतो. कष्ट करून जी इच्छा आपली पूर्ण होते त्याचा आनंद हा पहाण्यासारखा असतो. पण काही जणांची किती हि इच्छा असली तरी काम पूर्ण होत नाही. त्या लोकांसाठी एक महत्वाचा निमय आहे. जर का त्यांनी तो पूर्ण केला तर त्यांच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल किंबहुना त्या त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल.

आपण जो मंत्र पहाणार आहोत तो फक्त काही दिवस म्हणजे फक्त पाच दिवस करायचा आहे. हा जो मंत्र आहे तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापसून जर का हा मंत्र जप केला तर त्याचे नक्की काहींना काही फळ मिळाल्या शिवाय रहाणार नाही. आपल्या मनातील कोणतीही इच्छा असतो ती नक्की पूर्ण होणार. कोणतंही इच्छा असो जसे की नौकरी संबंधित असेल, उदयोग संबंधित असेल, आर्थिक अडचणी संबंधी असेल या इच्छा नक्की पूर्ण होईल किंवा त्या साठी मार्ग सापडेल.

हा जो उपाय आपल्याला करायचा आहे. या साठी काही साहित्य लागणार आहे. तसेच हा उपाय कसा करायचा या बदल सविस्तर माहिती जाणून घेऊ. या साठी जे साहित्य लागणार आहे. एक वही आणि दुसरे म्हणजे निळ्या रंगाचा पेन. या मध्ये दोन रंगाचे पेन वापरू शकतात एक निळ्या आणि दुसरा म्हणजे हिरवा. फक्त काळ्या रंगाचा पेन वापरू नका.

हा उपाय कधी करायचा असा प्रश्न येत असेल. तर हा उपाय सकाळी किंवा रात्री झोपताना करायचा आहे. सकाळी लवकर उठून करायचा उठल्यानंतर एक तासाच्या आत हा उपाय झाला पाहिजे. तसेच हा उपाय सलग पाच दिवस करायचा आहे. कोणताही त्यात खंड नको. हा उपाय करताना काही नियमनाचे पालन करण्याची गरज आहे.

हा उपाय मध्ये आपले मन खुप एकग्रह असले पाहिजे. तसेच कोणतीही मनात शंखा येता कमानये, आपले मन खुप घाबरले असेल तर त्याला स्थिर करा हात थर थर कापत असेल तर असे होऊ देऊ नका. मनात कोणतीही भीती बाळगू नका. कारण कोणतेही काम किंवा उपाय करताना जर का आपले मन स्थिर नसेल तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.

ज्या वेळेस मन स्थिर झाले कि आपण आपले तोड उत्तरे कडे किंवा पूर्वे कडे करून बसायचे आहे सोबत एक पेन आणि वाही सोबत ठेवायची आहे. त्या आधी तुम्हला एक गोष्ट माहीत असेल ती म्हणजे आपल्या कडे दोन शक्ती असतात ती म्हणजे अवचेतन मन(subconscious mind) आणि जागरूक मन (conscious mind) या दोन्ही गोष्टीचा प्रभाव जास्त महत्वाचा असो.

सध्याच्या परीस्थित जागरूक मन (conscious mind) याचा प्रभाव आपल्या शरीरावर जास्त आहे. जर का अवचेतन मनाचा (subconscious mind) प्रभाव जागरूक मनावर (conscious mind) जास्त राहिला तर ज्या प्रमाणे आपण सूचना देऊ त्या प्रमाणे आपले नशीब बदलत जाते. त्यामुळे अवचेतन मनाचा (subconscious mind) जगृत करण्यासाठी काही उपाय आज पाहणार आहोत.

वरी सागितल्या प्रमाणे पंच्चावन वेळा आपल्या एक वाक्य लिहायचे आहे ते सुद्धा एकच वाक्य छोट्या प्रमाणात. उदहारण मी करोड पती होणार आहे. शक्यतो सर्व वाक्य हे वर्तनाम काळातील असले पाहिजे याची काळजी घ्या. जसे कि मी करोड पती झालो. हे वाक्य आपल्याला पाच दिवस आणि रोज पंच्चावन वेळा लिहायचे आहे.

एक गोष्ट लक्षात असुद्या जी गोष्ट आपण मनासपुन मागतो किंवा करतो त्याचे फळ आपल्याला मिळते. तसेच ज्या गोष्टीवर अवचेतन मनाचा (subconscious mind) प्रभाव जास्त असतो ती गोष्टी आपल्या कडून नक्की पूर्ण होते किंवा ती पूर्ण होण्याशी जे काही कष्ट लागत ते पूर्ण करण्याची शक्ती आणि आपल्या मनाची तयारी झालेली असते. करून पहा एकदा हा उपाय नक्की तुम्हला यात यश मिळेल.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट