मंत्रांचा विजयादशमी दिवशी करा हा जप
घरगुती उपाय

तीन शब्दांच्या मंत्रांचा विजयादशमी दिवशी करा हा जप तुमच्या मनातील ताबडतोब इच्छा होतील पूर्ण.

येत्या काही दिवसा वर विजयादशमी आहे. म्हणजेच दसरा आहे. हा दिवस आपल्या भारतीय संस्कृती नुसार सर्वात चागला दिवस असतो. हा दिवस साडेतीन मुहूर्त पैकी एक आहे. त्यामुळे बरेच जण या दिवशी विविध नवीन योजना , कार्य, कोणतेही काम या दिवशी सुरु करतात. हा पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी कोणत्याही वेळेस कार्य करण्यास वेळ बगण्याची किंवा मुहूर्त बगण्याची गरज नसते.

विजयदशमी म्हणजे वाईट गोष्टीवर विजय मिळवणे होय, ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांना हरवून ज्या चागल्या शक्तीचा विजय म्हणजेच विजयादशमीचा उत्सव होय. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवायचा असेल तर त्या दिवशी काही मंत्रांचा जप करणे अवश्य आहे. जर का या दवशी काही मंत्राचा आपण जप केला तर त्याचे चागले फळ आपल्याला नक्की मिळतात.

आपल्या आज अपराजित साधना या बदल माहिती जाणून घेणार आहोत. अपराजित साधना हि खुप मोठी साधना नसून या मध्ये आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र जप खुप छोटा आहे. आणि या दिवशी कधी पण तुम्ही हा मंत्र जप करू शकतात. किंवा रोज सुद्धा हा मंत्र जप केला तरी चालतो. फक्त त्याची वेळ एकच ठेवा आणि हा मंत्र जप कमीत कमी एकशे आठ वेळा करावा. जास्तीत जास्त किती पण केला तर अति उत्तम.

विजयदशमीच्या दिवशी या मंत्राचा जप केला तर खुप चागले लाभ मिळतात हा मंत्र आहे. ।। ॐ अपराजिता महाविद्या नमः ।। या मंत्राचा जप करताना काही नियमनाचे पालन अवश्य करा. हा मंत्र जप करताना बसण्यासाठी आसन अवश्य घ्या. त्यानतंर आपले तोड हे पूर्वी कडे किंवा ईशान्य दिशेला असेल याची काळजी नक्की घ्या. त्याच बरोबर आपले इष्ट देवतेचे नामस्मरण नक्की करत जा.

विशेष म्हणजे हि साधना करण्याआधी कोणाला सुद्धा सांगू नका किंवा हि साधना झाल्यावरसुद्धा कोणाला संगु नका. त्याच बरोबर मनातील विचार आणि आचार चागले ठेवा. कोणत्याही पशुला त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्या. विनाकारण कोणाला त्रास होईल अशा पद्धतीने वागू नका. या सारख्या काही नियमनाचे आपण पालन केले तर आपण कोणतीही सधन असो त्याचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट