फूड

अनेकांना आला हार्ट अटॅक हा १ पदार्थ खाल्ल्याने.

मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या जीवनात हार्ट अटॅक चे प्रमाण खूप वाढले आहे . तरुण मुला मुलींना सुध्दा हार्ट अटॅक येऊ लागले आहेत . हार्ट अटॅक येण्या मागे खूप कारणे आहेत ,परंतु या मागचे प्रमुख कारण म्हणजे आपण स्वयंपाकासाठी वापरत असलेलं खाद्य तेल . ते तेल आपण पॅकबंद डब्बा किंवा तेल पिशवी वापरात असाल किंवा नामांकित ब्रॅन्डचं जरी वापरत असाल तरी आपण सावधान असले पाहिजे .तरी हेच तेल आपल्याला कारणीभूत ठरत आहे .

आपल्या भारतात सर्वात जास्त पामोलिन तेलाची आयात केली जाते. मलेशिया नावाच्या देशातून भारतामध्ये पामोलिन नावाचे तेल आयात केले जाते या तेलाला अनेक लोक पामतेल देखील म्हणतात. या तेलाची किंमत भारतामध्ये इतर तेलापेक्षा या पामतेचा दार कमी आहे . भारतातील मोठं – मोठ्या कंपन्या या पामोलिन तेलाची आयात करतात . जस कि लाखो करोडो प्रमाणात दर महिन्यात तेलाची आयात करतात आणि हेच तेल सूर्यफुल तेल, मोहरीचं तेल,सोयाबीन तेल या अनेक मिक्स करून डबल रिफाइन करून आपल्याला विकतात.

मित्रांनो आपण हेच पामतेल खातो हे पामतेल आपल्यासाठी चांगले नसते आणि पामतेल आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी चांगले नसते आणि पामतेल हे वेगवेगळ्या उद्योगात वापरले जाते पण पामतेल हे खाण्यासाठी योग्य नसते ,म्हणूनच मलेशिया देश पण हे तेल खाण्यासाठी वापरात नाही . पाम तेल पिकत हेच लोक याचा खाण्यासाठी वापर करत नाहीत म्हणजेच ते तेल खाण्यासाठी अयोग्य आहे .

मित्रानो काही वर्षांपूर्वी भारतामध्ये मोहरीच तेल ,तीळाच तेल , खोबरेल तेल याच उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत पण आज हे सर्वच तेल म्हणजेच मोहरीच तेल ,तीळाच तेल , खोबरेल तेल या सगळ्याच्या तेलाच्या किमती खूप जास्त प्रमाणात आहेत ,तसेच पामतेल हे स्वस्त आहे म्हणूनच हे तेल जास्त प्रमाणात आयात केलं जात. त्यामुळे त्याचा शेतकऱ्याच मोठं नुकसान होत आहे आणि सगळ्यात जास्त हे पामतेल खाणाऱ्यांचं नुकसान होत आहे . कारण हे पामतेल इतर तेलात मिक्स करण्यास कायद्यानेच बंदी घातली होती . परंतु जागतिक स्तरावरुन दबाव निर्माण झाला त्यामध्ये Wto करार आणि Get करार हे दोन करार फार महत्वाचे आहेत या करारामुळे हे पाम तेलतेल इतर तेलामध्ये मिसळण्यास परवानगी मागितली आणि आता खूप जास्त प्रमप्रमाणात हे पाम तेल मिसळले जाते आणि याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो .

पामतेल जर आपण खाल तर आपल्याला हार्ट अटॅक येतो ,कारण पामतेलामध्ये जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात, ट्रान्स फॅट्स म्हणजे असे फॅट्स म्हणजे अशीं चरबी कि जी कितीही व्यायाम केला तरी विरघळत नाही. ट्रान्स फॅट्स आपल्या शरीरात साठत राहतात त्याचा साठा होत राहतो आणि हि मग आपल्या धामण्या मध्ये रक्त वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साठत राहते आणि हार्ट अटॅक येतो तसेच अर्धांग वायूचा झटका आणि हायपर टेन्शन मधुमेह हे सर्व याचेच दुष्परिणाम आहेत . हे पामतेलाचे जिथे उत्पादन होते हो देश स्वतः हे तेल वापरात नाही. तर मित्रानो आपण मोहरीच तेल ,तीळाच तेल , खोबरेल तेल या तेलाचा वापर केला पाहिजे ,हे तेल आपल्याला तेलाच्या घाण्यावर मिळेल हे तेल थोडं घट्ट असत आणि थोडं वास येतो पण आपल्या शरीरासाठी चांगलं असत . ज्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान नाही होणार आणि तुमचं कुटुंब देखील सुरक्षित रहिल .

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट