लाईफस्टाईल

विवाहित स्त्रियांनी चुकनही परिधान करू नका हे दागिने.

मित्रांनो प्रेत्येक स्त्री हि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून खूप काही करत असते जसे कि उपवास व्रत वैकल्य. त्याची प्रगती व्हावी म्हणून ती नेहमी प्रार्थना करत असते मात्र अश्यात पत्नीच्या काही गोष्टींचा परिणाम हा तिच्या पातीवर होत असतो दागिनेने सजलेली स्त्री हि समृद्धी दर्शिवित असते असे शास्त्रात सांगितले आहे. मात्र चुकीच्या पद्दतीने दागिने परिधान केले कि पतीच्या आरोग्य संबंधित तसेच त्याच्या प्रगतीच्या संबंधी अनेक गोष्टींवर परिणाम होत असतो.

आजकालच्या स्त्रिया ह्या फॅशन नुसार दागिने परिधान करताना दिसून येतात मात्र तसे करणे शास्त्राच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. चला तर जाणून घेउयात हे दागिने कोणते आहेत. मित्रांनो प्रेत्येक हिंदू स्त्रीला प्रेत्येक सणसमारंभात अनन्य साधारण महत्व आहे मात्र आजकालच्या युगात ह्या सर्वाना फार कमी महत्व आहे कमी लोक मानतात. फॅशन नुसार अनेक स्त्रिया दागिने वापरणे पसंद करतात.

आजच्या काळात स्त्रिया अश्या अनेक वस्तू परिधान करतात जेणेकरून त्यांच्यात नाकारात्मक शक्ती प्रवेश करते. विवाहित महिलांनी फॅशन जरूर करावी मात्र त्याच्या सोबत त्यांनी आपल्या संस्कृतीची काळजी घेणे देखील खूप आवश्यक आहे. मित्रांनो सुवासिनी महिलांनी कधीही पांढऱ्या रंगाची साडी घालू नये मात्र आजच्या काळात मुली पांढऱ्या रंगाची साडी घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो.

विवाहित महिलांनी पांढरी साडी घातल्याने त्यांचा पुण्य धर्म संपतो अशी मान्यता आहे. तसेच वैवाहिक नात्यात देखील नाकारात्मक शक्तींचा वावर वाढतो. त्याचबरोबर अनेक विवाहित स्त्रिया सोन्यापासून बनवलेले पैंजण घालतात तर हे अशुभ मानले जाते. पायात सोन्याचे दागिने घातल्याने कुबेरदेव नाराज होतात ज्यामुळे घरात दरिद्री येऊ शकते. तुमच्या उत्पन्नात अडथळे निर्माण होऊ शकतात. पतीची प्रगती थांबते व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महिलांनी पायात चांदीचे दागिने घालावेत.

त्यासोबतच आनखी एक गोष्ट म्हणजे सुवासिनी महिलांनी काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत, ह्यामुळे त्यांना शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. अश्या परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवनही बिघडू शकते. त्यांच्या घरातही नाकारात्मक शक्ती वावरू लागतात. ह्याने घरातही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

मित्रांनो हिंदुधर्मशास्त्रानुसार वैवाहिक महिलांनी मंगळसूत्र कधीही काढू नये, हि गोष्ट सर्वात वाईट मानली जाते. त्यामुळे मंगळसूत्र न घालणे हे पतीच्या आयुष्यात वाईट होण्याची शक्यता असते. म्हणून ह्या गोष्टींची आपण नक्की काळजी घ्यावी व असे दागिने परिधान करणे टाळावे जे आपल्या व आपल्या पतीच्या जीवनात अडचणी निर्माण करू शकतात.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट