Medicine for cleansing the stomach
फूड

पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावी लागणार नाही. करा हा सोपा उपाय.

पोट साफ न होण्याच्या समस्या खुप लोकांना असतात. आणि त्यसाठी ते विविध उपचार घेत असत. तसेच काही लोक असे सुद्धा असतात कि त्या कडे दुर्लक्ष करत असतात. पण हे आपल्याला माहीत नसेल कि जर आपले पोट रोजच्या रोज पोट साफ होत नसेल तर आपल्याला विविध प्रकारचे आजरा होऊ शकतात तसेच पोटाच्या विविध समस्या सुद्धा आपल्याला येऊ शकतात.

ज्या लोकांचे रोज पोट साफ होत नाही अशाना विविध आजार होतात. कारण आपण शरीरातील अन्न पचन न झालेले घटक आणि विविध पकारचे जंतू आपण आपल्या मैलातून बाहेर पडत असतात. यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयव योग्य प्रकारे काम करतात. पण जर का आपले रोज पोट साफ झाले नाही तर आपल्या विविध आजार होतात जसे की केसाशी संबंधित तक्रारी सुरु होऊ शकतात. केस गळणे, भूक न लागणे, शरीर थकल्या सारखे वाटणे, डोके सतत दुखणे, मळमळ होणे, छातीत जळजळ होणे. या सारख्या विविध समस्या आपल्याला होऊ शकतात.

वरील ज्या काही समस्या आहेत. त्या कमी करण्यासाठी आणि आपण एक सोपा उपाय करू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे चूर्ण करण्याची गरज नाही किंवा बाहेरील औषध घ्याची गरज नाही. एक खुप सोपा उपाय आहे तो घरच्या घरी करू शकतात. हा जो उपाय आहे तो केल्याने आपले पोट रोज साफ होत राहील तसेच इतर कोणत्याही समस्या जाणवणार नाही.

या साठी आपल्याला काही घटक लागणार आहेत. आणि ते आपल्या सहजतेने मिळून जातात. आणि काही वेळेस ते घटक आपल्या घरात सुद्धा असतात. जे घटक आहेत वाळलेले अंजीर आणि साधे मनुके. हे जे घटक आहेत ते आपल्या घरात असतात. त्याच बरोबर आपल्याला एक ग्लास पाणी घ्याचे आहे. त्या ग्लास मध्ये तीन ते चार अंजीर आणि दहा ते बारा मनुके रात्री भिजत ठेवायचे आहे. आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी आणि भिजलेले अंजीर आणि मनुके आपल्या खायचे आहेत. असे आपल्या एकवीस दिवस रोज हा उपाय करायचा आहे.

हे पण वाचा:- Ginger Benefits:लाखों आजारासाठी आहे उपयुक्त जाणून घ्या आल्याचे फायदे.

त्याच बोरबर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तो सुद्धा खुप सोपा आहे. एक ग्लास दूध घ्याचे आहे आणि त्यात अर्धा चमच्या तूप मिक्स करायचे आहे. आणि ते प्याचे आहे. किंवा दूध ऐवजी कोमट पाणी आणि तूप हे सुद्धा मिश्रण तुम्ही घेऊ शकतात. यामुळे आपल्या शरीरातील मैल सहज रित्या बाहेर जातो. हे दोन्ही उपाय तुम्ही करून पहा खुप सोपे आणि उपयुक्त आहेत.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावी लागणार नाही. करा हा सोपा उपाय.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट