mistakes while lighting the lamp before God
धार्मिक

या चुका करू नका देवासमोर दिवा लावताना. या १० नियमांचे पालन अवश्य करा.

प्रत्येक व्यक्ती हा देवासमोर दिवा लावत असेल. पण देवासमोर दिवा लावून ठेवण्याचे बरेच नियम दिले गेले आहेत. त्याच प्रमाणे आपण दिवा लावला तर त्याचा परिनाम आपल्याला चांगला दिसून येतो. वास्तुशास्त्र, जोतिषशास्त्र आणि पुराणशास्त्र यामध्ये सुद्धा बरेच नियम दिलेगेले आहेत दिवा कसा लावा आणि दिवा देवघरात कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे याबद्द सविस्तर माहिती दिली आहे.

आज आपण देवघरात दिवा कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे आणि दिवा काशा पद्धतीतने ठेवला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती हा देवघरात किंवा देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावत असतो. किंबहुना लावला पाहिजे. बऱ्याच लोकांकडे योग्य माहिती नसल्यामुळे चुकीच्या गोष्टीचे पालन केले जाते. त्यामुळे कोणताच लाभ आपल्याला मिळत नाही.

दिवा हा देवासमोर कोणत्या दिशेला ठेवला हे दिवा कोणत्या गोष्टी पासून लावतो यावर ठरत. दोन प्रकारचे दिवे आपण शक्यतो लावतो एक तेलाचा आणि दुसरा आहे तुपाचा. जर का पण तुपाचा दिवा लावलेला असेल देवासमोर तर तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा. आणि जर का आपण तेलाचा दिवा लावत असू तर डाव्या हाताला ठेवावा.

तुपाचा दिवा हा जर तम्ही रोज लावत असाल तर चांगले मानले जाते. तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरातात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्याच सोबत आपल्या मनातील इच्छा किंवा देवाकडून काही अपेक्षा असतील ती लवकर पूर्ण करून घ्याचे असेल तर तेला पेक्षा तुपाचा दिवा कधीपण चांगला असतो. तसेच तूप हे शुद्ध गायचीचे असेल तर खुपच चांगले असते.

बरेच लोक असेही प्रश्न विचारतर दिवा कि निर्जन लावावे. यापैकी दोन्ही हि गोष्टी वापरल्या तरी चालते . फक्त एक गोष्ट लक्षात असुद्या निर्जन हे कमीत कमी दिवस भर चालेले. याची काळजी नक्की घ्यावी. मात्र दिवा दिवस भर चालू राहीला पाहिजे हा नियम या ठकाणी लागू होत नाही. त्याच सोबत दिव्याची वात कोणत्या दिशेला असली पाहिजे.

हे पण वाचा :-  तुमच्या घरात पाल दिसताच तिच्यावर टाका हि एक वस्तू, तुमचे घर भरेल पैश्याने.

जर का आपल्याला धन आणि आर्थिक समस्या आपल्याला नेहमी जाणवत असेल तर दिव्याची वात हि नेहमी उत्तर दिशेला तोंड ठेवावी. त्याच आपल्या घरातील लोकांचे दीर्घ आयुष्य वाढावे असे वाट असेल. तर या दिव्याची वात हि पूर्वेकडे तोंड करून ठेवावे. या दोन्ही पैकी एका दिशेकडे जर एक वातीचे तोंड करून अवश्य ठेवावे कारण या दोन्ही दिशा खुप शुभ आहेत.

पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही दिशा योग्य नाही दिव्याची वात या बाजून करण्यासाठी. आपल्या घरात सतत काहींना काही वाईट गोष्टी घडत असतील. कोणत्याच कामत यश येत नाही. कोणतेही काम हाती घेतले तरी त्यात अपयश येत असेल. अशा वेळी तुम्ही तीन वातीचा दिवा हा देवासमोर नक्की लावा त्यात गावरान गाईचे तूप अवश्य वापरा. यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक गोष्टी घडत जातील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.