धार्मिक

मीठ आणि लवंग नेहमी ठेवा इथे, घरातील सर्व बाधा दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा उपाय ३० ते ४५ दिवसांच्या आत पैस्याचं आगमन धन आगमन नक्की करेल जर तुमच्या जीवनामध्ये पैसे येत नसेल तर आजचा तोटका आणि ह्याला एक गोष्टीची जर जोड मिळाली तर तोटका म्हणजे असा साधा उपाय कि ज्यासाठी विशेष विधीची सामग्रीची गरज नसते. मित्रांनो ३गोष्टी अश्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपण जो तोटका करणार आहोत तो अगदी व्यवस्थित समजून घेऊन करा. दुसरी गोष्ट ह्या तोटक्याला मेहनतीची कष्टाची जोड द्यावीच लागेल. तिसरी गोष्ट ते म्हणजे तुमचं भाग्य. मित्रांनो ह्या ३ गोष्टींचा संयोग इथे होणार आहे. अनेक जण विचारत असतील तोटका तर आम्ही करू परंतु नशीबच काय? मित्रांनो नशीब बलवत्तर बनवण्यासाठी आपल्या कुलदेवतेचे ध्यान करा. आपल्या कुलदेवतेची पूजा नामउच्चार केला पाहिजे.

मित्रांनो ह्या तोटक्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या तर आपल्याला लागणार आहेत काळ्या रंगाचा कपडा एक हातभर असावा. त्यानंतर काळ्या रंगाचा धागा, त्यानंतर मीठ जे कि खडे मीठ आपण उपायांमध्ये वापरणार आहेत, काळी मिरीचे ४ दाने, आणि ४ साबूत लवंगा. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता म्हणजे सकाळी किंवा रात्री किंवा दुपारी जेव्हा देखील तुम्ही एकटे आहेत निवांत आहेत मनामध्ये कोणतेही विचार नाहीत अश्या वेळी तुम्ही आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर आपण उपसाठी घेतलेलं आहे ते कापड आपल्या घरातील एका स्वच्छ जागी हे कापड अंथरायचे आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान श्री हरी विष्णूंचा महामंत्र आहे ह्या मंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे. आणी जाप करत हे कापड अंथरायचे आहे. त्यानंतर आपण त्यावर एक चमचा खडे मीठ ठेवायचे आहे त्यावर ४ काळ्या मिऱ्या व ४ साबूत लवंगा आपण ठेवायच्या आहेत. मित्रांनो काळी मिरी, लवंग, खडे मीठ ह्यांना तंत्रमंत्र शास्त्रामध्ये फार महत्व आहे. शिवाय काळा रंग आपल्या घरातील नाकारात्मकता घालवण्याचे काम करत असतो.

आपल्या घरावर कोणाची नजर लागली असेल, बाधा आहे, कोणती वाईट शक्ती असेल ह्या सर्वांना ह्यामध्ये एकत्र समाविष्ट करण्याचे काम हा टोक करत असतो. हा उपाय करताना आपण मंत्रजाप करणे फार महत्वाचा आहे. बाकीच्या तोटक्यामध्ये मंत्रजपाची गरज लागत नाही परंतु ह्या तोटक्यामध्ये तुम्ही श्री हरी विष्णूंचा जाप करावा. त्यानंतर ह्या सर्व वस्तू एकत्रित करून काळ्या कपड्याची पोटली आपण बांधायची आहे व त्याला काळ्या धाग्याने बांधायचे आहे. व हि पोटली तुम्हाला सर्व घरातून फिरवायची आहे. फक्त तुम्ही तुमच्या घरातील टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये जाऊ नका, ते सोडून पूर्ण घरामध्ये हि पोटली आपण फिरवा व त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या मुख्य चौकटीवर आतल्या बाजूने हि उजव्या किंवा डाव्या कोणत्याही बाजूने बांधली तरी चालेल. हे बांधण्यासाठी देखील आपण काळा धागा वापरायचा आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट