Mix 2 tablespoons of this substance in the batter
घरगुती उपाय

पिठात मिक्स करा हे २ चमचे पदार्थ, हातपायला मुंग्या, चक्कर येणे, सतत तोंड येणे काही दिवसात कमी.

आपण रोज काही ना काही उपाय पाहत असतो. आणि त्या उपाय पासून बरेच फायदे होत असतात. तसेच आज पण एक सोपं आणि खुप फायदे देणार उपाय पाहणर आहोत. त्या मध्ये कोणते पदार्थ लागणार आहेत हे सुद्धा आपण जणू घेऊ. हा जो उपाय पाहणार आहोत , त्या पासून आपल्या बरेच आजार कमी करतात येतात. जसेकी हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे सतत येणारे तोड सुद्धा कमी होते. त्याच बरोबर B१२ चे प्रमाण सुद्धा चागले रहाते.

जर का आपल्या शरीरात B१२ प्रमाण कमी असेल तर आपल्या बरेच तज्ञ आल्या गोळ्या देतात. जर पण आजच उपाय केला तर या सोबत इतर सुद्धा आजार आपले कमी होतील. जसे कि पाठीच्या मणक्यात वेदना कमी होतात, सतत चे तोड येणे, झोप न येणे, चक्कर येणे हा सारख्या समस्या कमी होतात. फक्त आपल्या एक छोटासा उपाय घरच्या घरी हा उपाय करा.

पिठा मध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ असे बोलल्या नंतर कोणते पीठ असा प्रश्न तुम्हला येत असेल. पीठ म्हणजे आपण गव्हाचे या पासून आपण चपाती बनवतो या मध्ये आपल्या दोन पदार्थ आठवड्यातून दोन वेळेस वापरायचे आहे. असे केले तर आपल्याला बी १२ चे प्रमाण कमी होणार नाही. आपण रोज चपाती करतो त्या पिठा मध्ये हे दोन पदार्थ टाकल्याने बरेच फायदे होतात हे खुप जणांना माहित नसते.

सर्व जण चपाती करतात त्या आधी आपण कणिक मळतो त्या वेळेस आपल्या दोन चमचे दही आणि थोडे मीठ वापरायचे आहे हे प्रमाण योग्य प्रकारे घ्या (दोन चपाती साठी पमाण आहे). ज्या वेळी आपण पाणी टाकून कणिक मळतो त्या वेळे हे पदार्थ मिक्स करा, त्यानतंर दहा ते पंधरा मिनिट मळलेली कणिक तशीच ठेऊन द्याची आहे. त्या नंतर त्याच्या पोळ्या करायच्या आहेत. त्या खायच्या आहेत. यामुळे आपल्या शरीरातील बी १२ प्रमाण योग्य राहील.

हे पण वाचा :-  शुक्रवारी झोपण्यापूर्वी इथे टाका चिमूटभर सखर, गरिबी नावाला देखील उरणार नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.