आपल्या जर का घश्यात संसर्ग झाला असेल तसेच त्यामुळे खोकला येत असेल तर घरच्या घरी काही सोपे पण कर्गर उपाय तुम्ही करू शकतात. सर्वना माहीत असेल कि आजीबाईचा बटवा हा खुप माहिती व उपयुक्त असायचा. त्या मधील काही उपाय आपण पाहणर आहोत. यामुळे कफ कमी होणे, खोकला कमी होणे तसेच छातीतील संसर्ग कमी करण्यासाठी सुद्धा याचा खुप चागला फायदा होऊ शकतो.
सध्या वातावरणात खुप बदल होत चालले आहेत. तसेच ऋतू सुद्धा बदलत आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना याचा त्रास होऊ शकतो. विशेष करून ऋतू बदला मध्ये घश्यात संसर्ग होणे, खोकला येणे, या सारख्या समस्या होऊ लागतात. या समस्यांवर खुप चागला उपाय पण आज जाणून घेऊ. या मध्ये लागणारे घटक कोणते आहेत आणि ते कश्या प्रकारे घ्याचे आहे. आणि त्याची मात्रा किती आहे. या बदल सविस्तर जाणून घेऊ.
मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस घश्यात झालेला संसर्ग या कडे जास्त लक्ष देत नाही. त्यावर योग्य ते उपचार लोकर करत नाही आणि अशा मुळे तो संसर्ग इतर ठिकाणी पसरण्यास सुरवात होतो. शकतो घश्यातील संसर्गाकडे लक्ष न दिल्यास तो छातीत जाण्याची शक्यता असतो. आणि मग छातीत कफ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा दुसऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पण आज जो उपाय पाहणार आहोत त्यामुळे घश्यातील संसर्ग कमी होऊन, खोकला, कफ सुद्धा कमी होतो. त्या साठी आपल्या अर्धा लिटरच्या पाणी घ्याचे आहे आणि त्यात दोन चमचे मध टाकायचे आहे. ते पूर्ण पाने एकत्रित करून घ्याचे आहे. आणि हे पाणी रोज प्याचे आहे. असे एक ते दोन दिवस केल्यास तुम्हला चागले परिणाम दिसून येतील. पाणी साधे घ्या गरम किंवा थंड करू नाक. मित्रांनो हा उपाय खुप सोपा आणि चागला आहे तो तुम्ही करून पहा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




