आयुर्वेदातून वाढवा आपली रोगप्रतिकार शक्ती, Increase your immunity through Ayurveda
लाईफस्टाईल

संसर्ग शंका आली तर दुधात मिक्स करा हा खडा, संसर्ग होणारच नाही, 10 पट प्रतिकारशक्ती वाढेल.

सध्या जे काही आपण पाहत आहोत ते खुप भयंकर आहे. खुप लोकांना संसर्ग होताना दिसत आहे. तसेच काही लोकांना जास्त प्रमाणत त्रास होताना दिसत आहे, तर काहींना कमी प्रमाणत त्रास होत आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्याना थोडा जास्त त्रास होतो, तर रोगप्रतिकार शक्ती थोडी फार चांगली असते त्याना कमी प्रमाणत त्रास होत आहे. तसेच या औदोगिक करणामुळे बाहेरील वातारर्ण खुप बदलत आहे. याचे सुद्धा परिमाण आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. त्यामुळे बरेच जण आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी यबद्दल माहित घेत असतात.

आयुर्वेदातून वाढवा आपली रोगप्रतिकार शक्ती

आजच्या या परिस्थिती खुप काळजी घ्यानीची गरज आहे. आपण जरी आपल्या वरती नियंत्रण ठेवत असलो तरी समोर येणारी व्यक्ती कशी आहे याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशा वेळीस आपण काळजी घेतली नाही तेर आपल्याला सुद्धा संसर्ग होण्याची भीती असते. जर अशा परिथितीत आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते, जर संसर्ग झालाच तर त्रास कमी प्रमाणत होत असतो.

अशा परिथिती आपली रोगप्रतिकार शक्ती चागली करण्याची गरज आहे. या साठी खुप काही औषध बाजारत विकण्या साठी उपलब्ध आहेत. पण प्रत्येक वेळीस औषध घेण्याची गरज नाही. आपल्या आयुर्वेदात खुप सोप्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती वाढाव्यासाठी माहिती दिली आहे. जी गोष्ट आपण पाहणार आहोत ती खुप सोपी असून ती रोज घेतली तेर कुठलेच दुसरे औषध घ्याण्याची गरज नाही.

आयुर्वेदिक दूध तयार करण्याची पद्धत

आयुर्वेदात असे काही उपाय दिले आहते, जे तुम्ही घरीच तयार करून काही प्रमाणत त्रास कमी करू शकतात. सर्दी, खोकला, फुफ्फुसा मध्ये होणार कफ कमी करण्या साठी याचा फायदा होतो. फुफ्फुसे आपले निरोगी असेल तेर आपल्या शरीरातील ऑस्क्सिजची पातळी चागली राहण्यास मदत होते. या मुळे बाहेरून येणारा संसर्ग कमी होण्यास मदत होते.

हे पण वाचा :-  गाईला भाकरी का खाऊ घालतात, काय आहे महत्व व त्याचे फायदे.

गोल्डन दूध याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. हे दूध कसे तयार कारचे व त्यात कोणते पदार्थ टाकायचे याबद्दल माहिती बघुयात. गोल्डन दूध तयार करताना सुरवातीला प्रथम उकळी येण्यास सुरवात झाली कि त्यात आल खिसुन टाकायचे आहे. त्यानतंर त्यात अर्धा चमच्या हळद टाकायची आहे. त्यानतंर थोडी दुधाळ उकळी अली कि त्यात थोडी खडी साखर टाकायची आहे.

फायदे

आपण हे जे घटक एकत्र करून जे दूध तयार केले आहे हे सकाळी किंवा रात्री झोपताना पियुशक्तो. या मध्ये टाकलेले घटक आपल्या शरीरासाठी खुप लाभ दायक आहते. आल हे पचन पक्रिया चांगली करत, बाहेरून यणारे जीवाणु यांच्या पासून वाचविण्यासाठी मदत होते, हळद हि एन्टीबीओटीक(antibiotik) चे काम करते. तिसरा जो घटक आहे तो खडीसाखर, आयुर्वेदा मध्ये पित्त, उष्णता, अशक्त पणा या सारख्या आजारावर गुणकारी अशी हि खडीसखर आहे.

असे हे गोल्डन दूध घेऊन पाह याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यामुळे तुमच्या शरीरातील ऑस्क्सिजन प्रमाण वादविण्यासाठी मदत होते, तुमचे फुफ्फुसे बळकट होण्यास मदत होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.