घरगुती उपाय

पिठात मिक्स करा हा रुपयाचा पदार्थ झुरळे आणि पाली घरातून गायब होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील पीठ वापरून हा एक घरगुती उपाय करून पहा तुमच्या घरातील पाल, झुरळे, ४ वर्षे दिसणार नाहीत मित्रांनो हा उपाय प्रभावी आहे. बाहेर बाजारात अनेक औषध मिळतात सर्वांपासून सुटका मिळण्यासाठी परंतु हि जी औषधे असतात हि एक प्रकारची विषच असतात आपल्यासाठी खूप हानिकारक असतात.

लहान मुलांसाठी तर हे जास्त हानिकारक असते आणि विशेषतः हे पाली आणि झुरळे आपल्याला किचन मध्ये जास्त दिसतात आणि नेमकी हि औषधे किंवा स्प्रे तिथेच करावी लागतात म्हणून मित्रांनो आपण ह्यांपासून सुटका मिळण्यासाठी एक घरगुती उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. मित्रांनो झुरळे झाल्याने खूप समस्या उद्धभवतात उलट्या,पोटाचे विकार, आणखी खूप काही समस्या उद्भवतात.

आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे २ ते ३ चमचे आटा गहूचे पीठ किंवा आणखी कोणतेही पीठ त्यात आपण मिक्स करायची आहे ती म्हणजे २ चमचे पूड केलेली साखर व त्यात आपण टाकणार आहे ती म्हणजे बोरिक पावडर हि अगदी कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळते किंवा अगदी किराणा मालाच्या दुकानातही हि सहज उपलब्ध होते. आपण हे तिन्ही पदार्थ एकत्र पीठ मळताना मिक्स करतो तसे ते मिक्स करायचे आहे.

त्यानंतर आपण त्याच्या गोल गोळ्या बनवा व जेथे जेथे आपल्या घरात रस्ते आहेत ज्या ठिकाणी हि झुरळे पाली येतात तिथे हि ठेवायची आहेत. अश्या प्रकारे आपण ह्या गोळ्या रोज आठवडाभर तरी ठेवा, तुम्हाला त्याचा परिणाम नक्की दिसेल. तुमच्या घरातून झुरळे गायब होतील. घरात एकही झुरळ मारणार नाही ती घरात त्या जागी दिसणार नाहीत. मित्रांनो अगदी सोपा उपाय आहे एकदा तरी नक्की करून पहा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट