mixing Tupat to make the face beautiful
घरगुती उपाय

चेहरा सुंदर होण्यासाठी तुपात मिक्स करून लावा हा पदार्थ. काही मिनिटात दिसेल फरक.

प्रत्येकाच्या मनातील एक प्रश्न असा असतो कि मी सुदंर दिसत आहे का? किंवा सुदंर दिसण्या साठी मी अजून काय करायला हवे. आणि आपण सर्व जण सुदंर आणि चागले दिसण्या साठी विविध उपाय करत असतो. त्यातून काही वेळेस फायदा होत तर काही वेळेस नुकसान होते; म्हणजे त्या पासून आपल्याला कोणताच फरक दिसून येत नाही.

मग आपण अशा वेळी अजून नवनवीन गोष्टी करून पाहत असतो, जेणे करून आपण सगळ्या पेक्षा वेगळे दिसलो पाहिजे. त्या साठी आपण इतरांकडून काही टिप्स घेत असतो. त्याचा उपयोग करून पहात असतो. अशा साठीच आम्ही तुम्हला एक उपाय सगणार आहोत. तो केल्याने काही मिनिटात तुमचा चेहरा सुंदर दिसेल आणि त्या चेहऱ्यवर तेज तयार होईल.

हा जो उपाय आहे तो केल्यावर तुम्हला काही मिनिटात फरक दिसून येईल. हा उपाय करण्यासाठी घरातल्या वस्तू घेऊन करायचा आहे. खुप चागला आहे. आपल्याला एखादा कार्यक्रमात जायचे झाले तर हा उपाय काही मिनिटा आधी केला तर त्याचे चागले परिणाम दिसून येतात. हा उपाय काही मिनिटात पूर्ण होतो. त्यसाठी तासन तास बसण्याची गरज नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्या जे घटक लागणार आहेत ते असे. मसूर डाळ आपल्याला यात लागणार आहे. हि मसूर डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्याची आहे. हि बारीक झालेली मसूर डाळ तीन चमचे एका वाटीत घ्याचे आहे. आणि त्यात साजूक गाईचे तूप टाकायचे आहे. आणि चागल्या प्रकारे एकत्रित करून हला मसाज करत ते पाल्य चेहेऱ्यावर, हातावर, पायावर सुद्धा लावू शकतात.

हे मिश्रण लावण्या आधी ती जागा स्वच्छ धून घेणे. त्या नंतर हलका मसाज करत हे मिश्रण लावचे आहे. आणि हे लावल्यानंतर काही पंधर ते वीस मिनिटाने स्वच्छ धून घेणे. असे केल्याने आपल्या चेहेऱ्यावर तेज दिसून येईल तसेच तुमचा चेहेरा सुंदर आणि गोरा दिसेल. हा उप सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून पाह.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट