धार्मिक

घरात लक्ष्मी माता वास करील, सर्व कामात यश येईल फक्त करा पिंपळाच्या झाडाची अशी पूजा

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी एक खूप चांगला उपाय आज जाणून घेणार आहोत. मात्र आजचा उपाय जाणून घेण्याआधी एक छोटीशी सूचना आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या उपायांना एका गोष्टीची जोड द्यावी लागते आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे प्रयत्न. मित्रांनो तुम्ही जॉब करत असाल किंवा काही तुमचा उद्योगधंदा असेल त्या ठिकाणी तुम्ही परिश्रम करायला हवे. तरच आपण जे काही उपाय आपण करतो त्यांचे दैवी फळ हे आपल्याला मिळते विनामेहनत, विना परिश्रम आपल्याला फळ मिळत नाही.

मित्रांनो आजचा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे आपण आपल्या घराशेजारी कुठेही जवळपास पिंपळ वृक्ष असेल त्या ठिकाणी आपण तिथे आपण जाऊन दररोज पूजा अर्चना करायची आहे. आपली दररोज अंघोळ सकाळी झाली कि पिंपळाची पूजा करावी व ती करून झाल्यानंतर आपण त्याला नमस्कार करून आपण त्या वृक्षाला १०८ प्रदक्षिणा घालायच्या आहेत व ह्या प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे. आणि सायंकाळी आपण जाऊन त्याच्या बुंध्यायशी खोड आहे त्या खोडाजवळ एक साजूक तूप घातलेले निरंजन लावायचे आहे.

त्यानंतर आपण दर्शन घेऊन आपण घराकडे माघारी येईचे आहे, मित्रांनो आपण हे नित्यनियमाने करायचे आहे. जोपरेंत आपलया घरात लक्ष्मी स्थिर होत नाही टोपरेंत. जेव्हा आपलीकडे धनधान्य, ऐश्वर्य येत नाही टोपरेंत आपण हा उपाय करायचा आहे काही लोकांना ह्यासाठी कमी कालावधी लागू शकतो तर काही लोकांना १ महिना १.५ महिना लागू शकतो मित्रांनो ह्या कालवाढीदरम्यान आपल्याला काही कामास्तव बाहेर गावी जावे लागत असेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला तेवढ्या दिवशी पिंपळाची पूजा करायला सांगायची आहे.

मात्र आपण पूजा करण्यामध्ये आपला खंड काही पडू देऊ नका. मित्रांनो पिंपळ वड हे जे काही वृक्ष आहेत हे दैवी वृक्ष आहेत त्यांचे विशेष असे महत्व असते. पिंपळाला अश्वथ असे देखील म्हणतात जे कि दर्शवितो के हा दैवी वृक्ष आहे. तसेच पिंपळाच्या वृक्षात भगवान विष्णू ह्यांचा वास असतो असे म्हण्टले जाते म्हणून आपण दररोज पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत चला तुम्हाला नक्की यश मिळेल.

मित्रांनो हा आजचा सांगितलेला उपाय आपण नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट