नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, Nails and hair should be cut on this day, coffeewithstories, coffee with stories
धार्मिक

नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, बाकीचे हे दिवस असतात अशुभ जाणून घ्या कोणते.

आजच्या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहे की आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते . ज्यामुळे आपल्या संवेदनशील भागांना हानी पोहोचू शकते. शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी आपण कधीच नखे कापू नये.
नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, Nails and hair should be cut on this day, coffeewithstories, coffee with stories

गुरुवार – गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते.
पोटाचे आजार जडण्याची संभाव्यता असते. या दिवशी ग्रहणाकडून येणारी किरणे शरीरावर प्रतिकुल प्रभाव पाडत असते. यामुळे गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये.

शनिवार – शनिवारी नखे कापणे, केस कापणे वज्र्य करावे. या दिवशी ही कामे मृत्युकारक मानली जाते.

मंगळवार – मंगळवारी नखे व केस कापणे हे अशुभ मानले जाते. या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे आयुष्य घटते असे मानले जाते.
नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, Nails and hair should be cut on this day, coffeewithstories, coffee with stories

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही रीती व नियम आहेत हे नियम अगदी वर्षानु वर्ष चालत आलेले आहेत. या नियमांना आपण पळाले पाहिजे जसे की नखे कापणे किंवा केस कापणे याचे देखील शास्त्रामदे काही नियम आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात धन-दौलत ची सुद्धा गरज असते आणि आज हा विचार केला तर असे कोणतेच काम नाही आहे जे बिना पैशाचे होऊ शकते.

केस कापण्याचा शुभ दिवस रविवार, बुधवार व शुक्रवार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते.
नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, Nails and hair should be cut on this day, coffeewithstories, coffee with stories

सोमवार: सोमवारी केस कापल्यास आपल्या पुत्राला हानी पोचू शकते. त्याच्या शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच केस कापणारी व्यक्ती चे मन अप्रसन्न राहते.सोमवारचा संबंध चंद्राशी आहे. केस कापल्याने तणाव कमी होत असला तरी त्यामुळे आरोग्यहानीही होते.

केस कापण्यासाठी शुक्रवार, रविवार आणि बुधवार हा चांगला दिवस मानला जातो.

नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत, Nails and hair should be cut on this day, coffeewithstories, coffee with stories

शुक्रवार – शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मानला जातो. या दिवशी केस व नखे कापणे शुभ ठरते.

रविवार – रविवारचा दिवस हा केस कापण्यासाठी सर्वांत शुभ मानला जातो. या दिवशी केस कापल्याने धन व बुद्धी दोन्हीमध्ये वाढ होते.

बुधवार – बुधवारी नखे व केस कापल्याने घरातील समृद्धी वाढते. बुधवारचा दिवस केस व नखे कापण्यासाठी जास्त शुभ असतो .

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट