नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो नवीन वर्षाच्या घरी सर्वांच्या च घरी नवीन कॅलेंडर आणले जाते आणि वर्षभर जर तुम्हाला जर भरभराट हवी असेल तर वर्षभराच्या भरभरासाठी तुम्हीसुद्धा ह्या दिशेला लावावे कॅलेंडर. घरामधील प्रेत्येक वस्तू साठी शास्त्रानुसार एक ठरावीक दिशा ठरलेली असते आणि त्यालाच आपण वस्तूशास्त्र असे म्हणतो. आपल्या सर्वांचाच हाच प्रयत्त्न असतो कि आपले घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार असाव्यात त्याप्रमाणेच कॅलेंडर ची दिशा देखील एक ठरविक दिशा असते आता नवीन वर्षाची घरी कॅलेंडर आले असते पण बरेच लोक एक चुकतात त्यांचे गेल्या वर्षीचे जुने कॅलेंडर तसेच राहून देतात, किंवा जुन्या कॅलेंडर वर नवीन आणलेले कॅलेंडर लावत असतात. तर मित्रानो तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि नवीन वर्ष आले कि जुने कॅलेंडर पहिला काढून टाका भले तुमच्यासाठी ते कॅलेंडर वरची काही तारखा असतील काही महत्वाचे लिखाण असते पण ते भिंतीवरती न ठेवता ते कडून एक वेगळ्या जागी ठेवा व त्या जागी नवीन कॅलेंडर लावा.
तरीही अजूनही प्रश्न येतो ते घराच्या कोणत्या दिशेला लावायचे? तर मित्रांनो नवीन कॅलेंडर घरच्या नेहमी उत्तर दिशेला लावायचे आहे. किंवा पूर्व व पश्चिम ह्या दिशेला लावावे पण चुकून देखील तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये. कारण दक्षिण दिशा हि यमाची दिशा मानली जाते आणि यमाची दिशेला कोणतीही शुभ वस्तू ठेवत नाही आणि वर्षभराचे गणित ज्यामध्ये असते ती गोष्ट तुम्ही त्या दिशेला लावायला च नाही पाहिजेत.
दक्षिणेला कॅलेंडर लावल्यामुळे घरातील कर्ती व्यक्ती आजारी रहाते; दक्षिण दिशा हि थंबणारी असती व प्रगतीला अडथळा निर्माण करणारी असते. दक्षिण दिशाही अप्रगतीची सूचक असते, त्यामुळे कॅलेंडर असो वा घड्याळं दक्षिण दिशेला लावू नये . त्यामुळे कॅलेंडर हे पूर्व, पश्चिम आणि उत्तर तीन दिशेला लावावे. वास्तुशास्त्रानुसार तिन्ही दिशेचे महत्व वेगवेगळे दिले गेलेले आहेत. पूर्व दिशाही प्रगतीची दिशा मानली जाते त्यामुळे नोकरीमध्ये आणि उद्योगामध्ये भरभराटी होते .तुम्हाला धन प्राप्ती हवी असेल तर उत्तर दिशा चांगली असते. उत्तर दिशाही कुबेराची दिशा मानली जाते, कुबेर हे धन प्राप्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे दक्षिण दिशाही शुभ मानली जाते. पश्चिम दिशाही प्रवाहाची दिशा असल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सतत वाहत असतो त्यामुळे मोठं मोठी कामे मार्गी लागतात. आणि विशेष करून लोक पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या दिशेलाच कॅलेंडर लावा आणि हीच दिशा वास्तुशास्त्रानुसार माननीय देखील आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील नवीन कॅलेंडर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेलाच लावा.
तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




