धार्मिक

२०२१: नवीन वर्षात घरात आना फक्त ही एक वस्तू .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.तर मित्रांनो आपल्या घरामध्ये ह्या वस्तू आणल्या तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसे अडका आपोआप खेचत येईल. आपण एका वर्षाच्या आताच करोडपती होउत. मित्रांनो आपल्यावरती माता लक्षमी प्रसन्न होतील व आपल्या घरामध्ये माता लक्षमीचा वास सैदव राहील त्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची चणचण भासणार नाही. मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षात चांगले सकारात्मक बदल व्हावेत आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी समाधान यावं हि प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते.कोणत्याही अडचणीशिवाय आपलं आयुष्य जगावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते मित्रांनो नवीन वर्षांमध्ये परिश्रमासोबतच नशीबाने देखील साथ दिली तर आपण सुखी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो आपली आर्थिक परिस्थिती देखील सुद्धा सुधारू शकतो. मित्रांनो आपलं नशीब कस बलवत्तर बनवायचं त्यासाठी आपण ह्या वस्तू घरात आणायला पाहिजेत त्या गोष्टी आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो असं म्हणतात की जर नवीन वर्षाची सुरवात जर चांगली झाली तर पूर्ण वर्ष चांगलं जाते. आणि वर्षाची सुरवात जर चांगली करायची असेल तर ह्या तीन वास्तूपैकी कोणतीही एक वस्तू घरामध्ये आणायची आहे. मित्रांनो पाहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरवातीला म्हजेच पहिल्या दिवशी एक नारळ घरामध्ये नक्की आणायला पाहिजे जेव्हा घरामध्ये आपण देवपूजा करतो स्वामी पूजा करतो तेव्हा आपण देवारीसमोर नारळ फोडायचा व नारळाचा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींना द्याचा आहे. मित्रानो आपण घरातील प्रत्येक शुभ कार्य करताना श्रीफळ वाढवतो. यामुळे आपण नवीन वर्षाची सुरवात आपण देव्हाऱ्यासमोर एक नारळ फोडून नक्की करायची आहे.

 

मित्रांनो दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कासव मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कासव आणणं हे खूप शुभ मानलं जात मित्रानो तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख मोरपंख हा खूप शुभ मानला जातो. मित्रांनो घरामध्ये मोरपंख ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढत असतो मित्रांनो ह्यामुळे घरामध्ये पैस्याची अवाक वाढते. त्यामुळे आपल्या घरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोरपंख आणणे खूप गरजेचे आहे आणि तो आपण आणायला पाहिजे.

मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ह्या तीन पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्यला येणारे वर्ष खूप सुखसमृधीचे आणि समाधानाचे आणि आर्थिक परिस्थिती बदलावणारे जात असते. तुम्हाला ही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही हे वर्ष सुख समृद्धी व समाधान देवो आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदलो हीच स्वामी चरणी ईश्वर चरणी प्रार्थना.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट