धार्मिक

नवरात्री २०२१ घरात खरेदी करून आना फक्त हि एक वस्तू, अचानक धनप्राप्ती होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो ७ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होत आहेत ह्या शारदीय नवरात्रात देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. ७ ते १४ ऑक्टोबर ह्या ८ दिवसाच्या कालावधीत आपण खालील पैकी जितक्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील तितक्या वस्तू आपण घरी नक्की घेऊन या.

आपल्यावर माता राणीची कृपा देवीचा कृपाआशीर्वाद आपल्यावरती नक्की बरसेल. घरातून सर्व नकारत्मक ऊर्जा तसेच घरातून आजारपण कायमचे निघून जाईल. ह्या वस्तू आणल्यानंतर ह्याचा वापर कसा करावा ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या लेखात आपण सांगणार आहोत.

शारदीय नवरात्राची सुरुवात हि ७ ऑक्टोबर पासून सुरु होत असून १४ ऑक्टोबर परेंत आहे व १५ तारखेला दसरा आहे. ह्यावर्षीच्या नवरात्रात चतुर्ग्रह योग चंद्र आणि मंगल ह्यांचा महायोग तसेच ह्यावर्षी नवरात्रात मंगल प्रधान असल्याने सर्व काही मंगल आहे म्हणूनच शुद्ध तनमनाने पूर्ण शुद्ध भावाने जर आपण ह्या वस्तु आपल्या माता राणीसाठी म्हजेच घटस्थापना करताना ह्या वस्तूंची आपण ह्या वस्तू घरात आणल्या केवळ पहिल्या दिवशीच नाही तर तुम्ही ७ त १४ ऑक्टोबर परेंत केव्हा देखील ह्या वस्तूंची खरेदी करा पण प्राध्यानाने आपण ह्या वस्तूंची खरेदी आपण घटस्थापनेच्या दिवशीच करा.

मित्रांनो ह्या वस्तू खरेदी केल्याने घरात धन, वैभव वर्षा होते धनसंचय होतो. सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का. लोक म्हणतील आम्हाला चांदीचा सिक्का घेणे परवडत नाही तर मित्रांनो अगदी खूप मोठा चांदीचा सिक्का घेणे गरजेचे नाही छोट्यात छोटा सिक्का ज्यावर लक्ष्मी व गणेशांची प्रतिमा असेल ह्याची मात्र पुरेपूर काळजी घ्या, आणि जर असा सिक्का नाही मिळाला तर ओम किंवा स्वस्तिक चिन्ह असलेला चांदीचा सिक्का तुम्ही घेऊन या.

मित्रांनो ह्या चांदीचा सिक्का त्याचा कसा वापर करायचा, मित्रांनो ज्यावेळी आपण ज्यावेळी घटस्थापना करणार आहोत त्यावेळी ह्या सिक्क्याचे पूजन करावे. आणि शेवटच्या दिवशी दहाव्या दिवशी आपण नवरात्रीला सकाळी उठून लवकर स्नान करून देवघरात जाऊन तो सिक्का आपण त गुलाबी कपड्यात बांधावा.

व तो सिक्का हातात घेऊन माता लक्ष्मीसमोर नतमस्तक होऊन आपण प्रार्थना करायची आहे व तिला आपल्या धनात वृद्धी होण्यास मागणी घालायची आहे. व नंतर तो सिक्का आपण आपल्या तिजोरीत आपणठेवायचा आहे. आपण ह्या नवरात्रात अखंड दिवा प्रजवलीत करण्यासाठी एक पितळेचा दिवा देखील आपण घरात घेऊन यावा. तसेच आपण नवरात्रात अनेक मंत्रजप सांगणार आहोत.

ते मंत्रजप आपण ज्या माळेवर करणार आहोत ती जपमाळ देखील आपण ह्या दिवशी खरेदी करून नक्की घेऊन या. मित्रांनो ह्या जपमाळेचा फायदा एक असा आहे कि आपले लक्ष विचलित होत नाही तास तर जपमाळ नसेल तर आपण कोणत्याही धान्यावर त्यांचे आपण १०८ दाणे घेऊन आपण त्यावर देखील जप करू शकता. परंतु आपल्याला लक्ष केंद्रित करायचा असेल तर त्यासाठी लाल चंदनाची जपमाळ आपण अवश्य खरेदी करा.

मित्रांनो माता राणीसाठी आपण ज्यांच्या कडे मूर्तीची स्थापना होते त्यांनी मुकुट आणू शकता. धन आकर्षण करणारा अत्यंत महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे श्री यंत्र आपण ते ह्या दिवशी नक्की खरेदी करावं हे यंत्र साक्षात माता लक्ष्मीचा वास असणारे यंत्र आहे. खरेदी करताना कुठे त्यावर ओरखाडे नाहीत नाहित ना ह्याची खात्री करून आपण ते खरेदी करावं. शक्य असेल तर ह्याची स्थापना आपण आपल्या देवघरात करा आणि दररोज आपण ह्याची पूजा मनोभावनेने करा.

मित्रांनो देवघरात देवांना जागृत करण्यासाठी जी घंटी आपण वाजवतो ती घंटी आपण घरात आपल्या देवघरात नसेल तर ती घेऊन या त्यातील गरुड घंटी असते ती आपण खरेदी करून घेऊन आणि तिचा वापर आपण नवरात्रीला देवपूजेत आपण अवश्य करा. मित्रांनो अनेकदा असे दिसून येते कि देवघरातील कलश असतो म्हणजेच आपल्या देवरातील देवपूजेचा तांब्या हा आपण वर्षानुवर्षे बदलत नाही. मित्रांनो आपण जी घरातील ताटे वाटी आपण खराब झाली कि लगेच बदलतो. तुम्हाला आठवता कि तुम्ही तुमच्या देवघरातील कलश केव्हा बदलला होता.

जर आपला जर तांब्या जर जुना झालेला असेल तर आपण ह्या शारदीय नवरात्रीच्या दिवशी नवीन कलश आपण खरेदी नक्की करा. आणि ह्या नवीन कलशानेच आपण घटस्थापना करा देवीची कृपा नक्की बरसते. लक्षात घ्या ह्या वास्तुशास्त्राचा नियम आहे. लक्षत घ्या ज्या काही तुटलेल्या वस्तू आहेत तितकीशी फळे देत नाहीत खार तर कलश हा मंगलदायी आहे तो शुभच फळे देणार तर तो नवीन असेल चांगल्या अवस्थेत असेल तर फळांची तीव्रता हि जास्त असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट