वास्तू शास्त्र

आपल्या घरातील मुख्य दरवाज्या जवळ ठेवा या वस्तू महालक्ष्मी चे आगमन लवकर होईल.

आपल्या घरातील मुख्य दरवाजा हा नीट कसे ठेवता येईल या कडे आपण लक्ष देत असतो. असे म्हंटले जाते आपल्या अगंणावरून आपल्या घराची परीक्षा होत असते. जर का आपल्या घरातील अंगण स्वच्छ आणि सुदंर असेल तर घर सुद्धा स्वच्छ आणि सुदंर असते. आपण नेहमी मुख्य दरवाजा नीट व स्वच्छ ठेवतो यातूनच आपल्या घरात आंनद, सुख समृद्धी यांचे आगमन होत असते.

आज आपण मुख्य दरवाजा कसा ठेवावा या बदल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. सकाळी उठल्यावर आधी आपण आपले मुख्य दरवाजा उघडून ठेवावे, आणि त्यावर थोडे पाणी टाकवे, या वर जी रात्रभर जी नकारत्मक ऊर्जा तयार झलेली असते ती निघून जाईल. त्या बरोबर आपण देवाची पूजा करत असतो त्या वेळेस आपला दरवाजा कधी हि बंद करू नका.

दरवाज्यच्या आतील बाजूस वरती महालक्ष्मीची प्रतिमा नक्की लावावी. व बाहेर जाताना त्याचे दर्शन घेऊनच बाहेर पडावे. दराच्या दोन्ही बाजूस ओम जे चिन्ह नक्की काढावे. जर शक्य असलेल तर दरवाज्याचा दोन्ही बाजूस तुळशीचे रोप लावावे. तसेच आपल्या अंगणात रोज रांगोळी काढावी यामुळे आपल्या घरात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव कमी येतो.

मुख्य दरवाज्या वरती तोरण अवश्य लावावे. आजकाल बाजारात असंख्य प्रकारचे तोरण उपलब्ध झाले आहे. पण शक्य असेल तर अंब्याच्या पानाचे तोरणच लावावे. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षीत होते. तसेच अंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते. जर का तुम्हाला अंब्याचे पाने मिळाली नाही तर तुम्ही पिपळाचे आपण किंवा अशोकाचे पाने तोरण तयार करण्यासाठी वापरू शकतात. शक्य होत असेल तर महिन्यातून एकदा तरी हे तोरण बदलावे.

आपल्या घराला नजर लागूनये म्हणून मुख्य दरवाज्या वरती नजर गणेश किंवा पंच मुखी हनुमान लावावा. थोडा तुटीचा तुकडा लाला कपड्यात बांधावा तसेच लिबू व मिरची सुद्धा बांधावी. आपण काही दरावती घोड्याची नळ बाधलेली पाहतो, पण ती नाळ घोड्याच्या पायात वापरली असावी. तरच त्या नाळेचा उपयोग होतो. नवीन व न वापरलेली घोड्याची नाळ वापरूनये.

मुख्य दरवाज्या सोमर संघ्याकाळी दिवा लावावं किंवा एखादा लाईट तरी लावावलं याचा उजेड आपल्या दरवाज्या वरती पडेल याची काळजी घ्यावी. आपल्या समोर घाण पाणी साचेल असे काही करू नये. तसेच शक्यतो घरासमोर कचरा साचेल असे सुद्धा करुनये. एकाद्या मोठ्या झाडाची सावली आपल्या दरवाज्या सारखी पडत नाहीना याची काळजी घ्यावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट