घरात सुख समाधान येण्यासाठी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू.
धार्मिक

घरात सुख समाधान येण्यासाठी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू.

प्रत्येक घरात तुळस असे. ज्या घरात तुळस असते आणि ती भरलेली म्हणजेच हिरवीगार असते त्या घरात कधी धनधान्य कमी पडत नाही. ते घर सुख समृद्धीने भरलेले असते. त्या घरात माता लश्मीचे सुद्धा वास्तव्य असते. जर का आपण अजून काही वस्तू तुळशी जवळ ठेवत असाल तर त्याचे लाभ आपल्याला नक्की जास्त मिळतात. आपण आज अशा काही वस्तू जाणून घेऊ त्या वस्तू आपण तुळशी जवळ ठेवल्या तर त्याचे लाभ आपल्याला मिळतात.

ज्या घरात नेहमी माता तुळशीची पूजा होते त्याघरात माता लक्ष्मीची आणि विष्णू देवाची कृपा त्या घरावर नक्की रहाते. आपल्या इच्छांची पूर्ती होण्यासाठी आपण तुळशी जवळ कोणत्या वस्तू ठेवाव्यात हे जाणून घेऊ. मग ती इच्छा हि कोणत्याही स्वरूपाची असो ती पूर्ण नक्की होईल. या वस्तू साठी काही विशेष काही करण्याची गरज नाही शक्यतो या आपल्या जवळ सहज रित्या उपब्लब्ध होतात.

पहिली वस्तू आपल्या तुळशी जवळ जर का पण केळीचे रोपटे लावले तर आपला गुरु ग्रह मजबूत होतो. शिवाय ज्या लोकांचे लग्न जुळत नाही त्या घरात चागले योग जुळून येतात. तसेच त्या घरात शिक्षणासाठी सुद्धा योग चागले राहतात. केळीचे रोप हे विष्णूचे देवाचे प्रतीक आहे. तर तुळस हि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. यामुळे फळ प्राप्ती नक्की मिळते.

दुसरी गोष्ट एक लाल कलरचा दोरा नक्की तुळशीच्या एका फ़ांदीला बांधा. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. हा लाला कलर्स चा असला पाहिजे आणि तो एक शुक्रवारी सकाळी देवची पूजा झाल्यावर बांधा. तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्की पूर्ण होईल. तसेच ज्या वेळेस हि इच्छा पूर्ण होईल त्या वेळेस तो दोरा काढून वाहत्या पाण्यात सोडून द्या.

खुप लोकांच्या घरी काही ना काही समस्या असतात. सारखे कष्ट असतात. घरातील व्यक्ती सारख्या आजारी पडत असतील तर आपल्या तुळशी जवळ काही दुर्वा नक्की लावा. यामुळे आपल्या घरातील बऱ्याच समस्या कमी होतील. तसेच घरातील तुळस कधीच वाढत नसेल तसेच सारखी तुळस वळून जात असेल. तर आपल्या घरत काही तरी दोष असू शकतो. अशा वेळीस आपण ती तुळस लगेच काढून टाकावी आणि त्या ठिकाणी नवीन तुळशी लगेच लावावी. आणि त्यावर वृदावन वर स्वस्तिक काढा.

तुळस कधीही पूर्व दिशा, उत्तर दिवशी किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोपटे लावावे. या दिशेला लावले तुळस आपले भाग्य नक्की बदलते. तसेच अनेक दिवसा पासून आपण तुळस लावलेली असेल आणि आपण तुळशी विवाह कधीच लावलेला नसेल तर नक्की तुळशी विवाह लावा. तुळशीचा विवाह शालिग्राम यांच्याही लावला जातो. शाळीग्राम हे एक भगवण विष्णूचे एक रूप आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट