Prestige honors money will get it all
घरगुती उपाय

गळ्यात हे घाला समाज्यात मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल पैसा सुद्धा मिळेल.

प्रत्येक व्यक्तीला नेहमी वाटत असेल मान सन्मान मिळाला पाहिजे. समाज्यात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या साठी सर्वजण काम करतात. इतरांशी व्यवहार करतात सर्वांचा विचार करतात. पण काही वेळेस अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे कोणीच नीट बोलत नाही. घरातील व्यक्ती सुद्धा काही वेळेस थोड्या प्रमाणत का असेना त्रास देत असतात.

आपण आज असा एक उपाय पहाणार आहोत ज्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळेल. प्रत्येकाला एक भावना असते आपल्याला प्रत्येकाने आदराने बोलावे पण काही वेळेस घरातील व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत नीट वागत नाही, नीट बोलत नाही. यामुळे आपल्या मनाचे खच्ची करण होते. कोणाकडे जावे वाटत नाही. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. यामुळे अजूनच जास्त प्रमाणत त्रास आपल्याला सुरु होते.

असे, मान्यता येते कि ज्यांच्या कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर असेल तसेच त्याची युती दुसऱ्या ग्रहा सोबत झाली असेल तर त्याचा परिणाम आपल्या राशीवर सुद्धा बऱ्याच प्रमाणात होत असतो. मग अशा वेळी काय करायला हवे असा नक्कीच प्रश्न तुमच्या मनात येत असेल. एक मोती परिधान केल्याने सूर्य ग्रह जो कमजोर आहे. याच जो प्रभाव पडत आहे आपल्या कुंडलीवर तो चागला होईल. त्या रत्नाचे नाव आहे माणिक. माणिक रत्नक परिधान केल्यास आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह जो कमजोर आहे तो चागला होईल.

हा महागडा मोती परिधान करणे सगळ्यना जमेल असे नाही. सूर्य मजबूत करण्यासाठी काही गोष्टी आहे. त्या आपण सतत केल्या तर त्याचे चागले फळ आपल्याला मिळाल्या शिवाय रहाणार नाही. दुसरी गोष्ट रोज सकाळी सूर्य उगवत्या वेळी सूर्याला अर्घ द्याचा आहे. अर्घ देताना एक तब्य पाणी आणि त्या मध्ये एक लाल कलरचे फुल टाकायला विसरू नका. कोणत्याही प्रकारचे लाल फुल टाकले तरी चालते. जास्वंदाचे असेल तर खुप चागले.

त्यासोब आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. हा जप असा आहे. ” ॐ सूर्य देवाय नमो नमः ” हा मंत्र जप रोज सकाळी सूर्याला अर्घ देताना करायचा आहे. तसेच रोज सकाळी देव पूजा करताना गायत्री मंत्र जप करायचा आहे. ” ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ” या मंत्राचा जप रोज सकाळी कमीत कमी एक माळ केला पाहिजे.

एक छोटासा उपाय आपल्याला करायचे आहे. आपल्या घराच्या जवळ पांढऱ्या रुचे झाड असेल. हा जो उपाय आहे पुष्प नक्षत्र असलेल्या महिण्यातील रविवारी करायचा आहे. जर का पुष्प नक्षत्र रविवारी नसेल तर कोणत्याही रविवारी हा उपाय केला तरी चालतो. या पूजेच्या आधी एक दिवस या रुईच्या झाडा जवळ जायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्या ठिकाणी पुन्हा जाऊन हात जोडून प्रार्थना करायची आहि आणि एक छोटीशी या झाडाची मूळ आपल्याला घ्याची आहे.

एक लक्ष्यात ठेवा झाडाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्याची आहे. खुप छोटीशी मूळ आपल्याला तोड्याची आहे. ते मूळ घरी घेऊन याचे आहे. स्वच्छ धून घ्याचे आहे. आणि देवासमोर बसून त्याची पूजा करायची आहे. एक पाट घ्या त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यावर मूठ भर गहू ठेवा आणि त्यावर रुईच्या झाडाचे मूळ ठेवा हळदी कुंकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा. आणि हे जे मूळ आहे हे एका लाला रंगाच्या छोट्याश्या कपड्यात बांधून घ्या आणि हे आपल्या गळ्यात किंवा दंडावर बांधायचे आहे.

या पैकी काही उपाय तुम्ही करून पहा तुमच्या राशीतील सूर्य ग्रह जो कमजोर झाला आहे. तो चागला होईल आणि त्याचे लाभ सुद्धा चागले मिळतील. रोज कमीत कमी एक माळ गायत्री मंत्र जप नक्की करत जा याचा चागला लाभ मिळत राहतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट