लाईफस्टाईल

आपल्या घरात जुने कपडे असतील तर या दवशी बाहेर काढा. जुने कपडे या लोकांना कधीही देऊ नये.

बरेच जण आपल्या घरात जुने झालेले कपडे ठेऊन देतात. हे कपडे जुने झाले असले तरी ते फाटलेले नसते. त्यामुळे ते आपल्याला लवकर फेकून द्यावे वाटत नाही. तसेच आपण आपल्या घरातील कपाटात ठेऊन देतो. आणि काही दिवसातर ते पुन्हा बाहेर काढतो किंवा कोणालातरी देऊन टाकतो. पण जुने झालेले कपडे कोणत्याही दिवशी बाहेर काढूनये काही कोणलाही असेच देऊनये.

काही शास्त्रा नुसार घरात कधीही भागणार सामना ठेवले नसले पाहिजे. त्याच प्रमाणे स्वयंपाक घरात किंवा जेवताना सुद्धा तुटके भांडे वापरूनये. त्याच प्रमाणे फाटके किंवा जीर्ण झालेले कपडे कधीही वापरूनये किंवा घालून नये. यामुळे दारिद्रता येऊ शकते त्याच प्रमाणे खुप प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. आपले कपडे हे शुक्र ग्रहाचे प्रातिनिधीत्व करतात.

सर्वां माहीत असेल शुक्र ग्रह हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणत असतो. जर का पण फाटके कपडे आणि जीर्ण झालेले कपडे घेतले तर आपल्यात सुद्धा आत्मविश्वास कमी होतो तसेच कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. तसेच बऱ्याच वेळेस आपण आजारी सुद्धा पडू शकतो. यामुळे शक्यतो आपण जुने आणि फाटके कपडे घालणे टाळावे.

बऱ्याच वेळेस असे बोले जाते कि आपण घातलेल्या कपड्यावरून आपली रहाणीमान आणि आपले व्यक्तिमत्व दिसून येते. चांगले आणि नीट नेटके कपडे घातले तर आपल्या कडे लोक चागल्या नजरेने पाहतात. त्याच प्रमाणे जर का आपण फाटके कपडे घातले तर आपले व्यक्तिमत्व सुद्धा ढासळून जाते. पण काही जण जरी चांगले कपडे घालतात पण अंतर वस्त्र हे मात्र फाटकी असतात. यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो.

ज्या फाटलेल्या कपड्या मुळे आपल्याला त्रास होतो त्याच प्रमाणे ते कपडे घरात जर जास्त काळ ठेवले तर त्याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे हे फाटलेले कपडे जास्त काळ आपल्या घरात ठेवायचे नसतात. हे कपडे आपण शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी घराच्या बाहेर कडून टाकवे. एकाच ठिकाणी जास्त काळ ठेवलेले कपडे हे नकारात्मक ऊर्जा तयार करतात. ती नकारात्मकता हि आपल्या प्रगती मध्ये अडथळे निर्माण करते.

काही लोकांना जुने पण चांगले कपडे पुन्हा कधीतरी वापरता येतील म्हणून तशीच ठेवतात. पण एखादी वस्तू आपण बराच काळ एकाच ठिकाणी ठेवल्यास त्यात नकारात्मकता ऊर्जा तयार होते शक्य झाल्यास काही महिन्या नंतर एका जागेवरू दुसऱ्या जागेवर ठेवावे तसेच त्याला थोडे ऊन द्याल विसरू नका. त्यामुळे त्यातील नकारात्मकता कमी होते.

घरातील जुने कपडे कोणाला द्यावे असा प्रश्न तुम्हला येत असेल. जुने कपडे शक्य झल्यास गरीब लोकांना दान करून द्यावे. ज्यामुळे त्या गरीब लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्याच प्रमाणे नवीन कपडे कधी घालावे. आपल्या घरात ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी नवीन कपडे घालावे. त्याच प्रमाणे बुधवार, गुरूवार किंवा शुक्रवार या दिवशी नवीन कपडे परिधान करावे. यामुळे आपल्याला यश, सुख समृद्धी मिळते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट