अशा ८ वस्तू कधीही घरी ठेऊ नये
धार्मिक

अशा ८ वस्तू कधीही घरी ठेऊ नये

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण घर सजवण्यासाठी किती तरी वस्तू वापरत असतो, पण त्यापैकी बऱ्याच वस्तू आपल्याला नकारात्मक ऊर्जा देत असतात. त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी नाहीशी होते आणि आर्थिक चन चन जाणवायला सुरुवात होते. घर सजवताना वास्तुशास्त्र विचारात घेणे खूप गरजेचे आहे. घर सजवण्यासाठी लावलेल्या वस्तू तसेच घराबाहेर लावलेल्या वस्तू सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, म्हणजे घरात वादविवाद होतात, सुखशांती नष्ट होते तसेच घरातील व्यक्तीच्या आरोग्यावरही परिणाम होत,

त्यामुळे घर सजवण्यासाठी वास्तुशास्त्राचा विचार हा करावा. म्हणूनच आज आपण या १० वस्तू कोणत्या आहेत ते बघुयात.

पहिली वस्तू म्हणजे काटेरी वनस्पती, अशी वनस्पती घरात असेल तर घरातील लोकांची मनस्थिती खराब होते, त्यांचे भाग्य साथ देत नाही. तासेसच ज्या झाडामधून पान तोडल्यावर दूध येते अशी झाडे घरामध्ये लावूने. तसेच दुसरी वस्तू म्हणजे तुटलेली व जुने वस्तू घरात ठेवू नये जेणेकरून घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते. फुटलेला आरसा फुटलेली वस्तू चुकूनही घरात जतन करून ठेवू नये .

तिसरी वस्तू म्हणजे बंद असलेले घड्याळं, बंद पडले घड्याळे घरात ठेवू नये कारण परिवारातील सदस्य याचे कोणतेही काम वेळेवरती होतनाही. म्हणून बंद घड्याळ असले तर ते रिपेअर करा किंवा घराबाहेर ठेवा. चौथी वस्तू म्हणजे जुने किंवा फाटलेले कपडे असतील तर त्या मधून सुधा नाकारत्मक ऊर्जा तयार होत असते; त्यामुळे जुने व फाटलेले कपडे घरात ठेवू नये.

पाचवी वस्तू म्हणजे घरातील कोळ्यांचे जाळे; कोळ्यांचे जाळे घरात राहिल्याने परिवातील सदस्य जाळ्यात अडकून जातो त्यामुळे घरातील जाळे वारोंवार साफ करावे. घरात जाळे असतील तर चांगले दिवस वाईट दिवसात बदलून जातात. कोळ्यांचे जाळे घरात व दुकानात जाळे तयार होऊ देऊ नका. सहावी वस्तू म्हणजे हिंसक फोटो किंवा चित्र घरात लावू नये; घर सजवताना आपण नेरनेरळ फोटो भीतीवर लावतो पण तॆ फोटो हिंसक किंवा डुबणारे जहाज नसू नये कारण त्यामुळे आपले मन हिंसक व दुःखी राहते.

सातवी वस्तू म्हणजे देवाचे व देवीचे तडे गेलेले फोटो तसेच फटले फोटो, असे फोटो जवळ व घरात लावू नये त्यामुळे आर्थिक परिस्थि खराब होते. त्यामुळे अशा फोटोना लगेच पाण्यात प्रवाहित करून दयावे. तसाच देवी देवतांचे फोटो जास्त प्रमाणात लुनाय तसाच देवी देवतांचे फोटो नेयमानुसार लावावे. एकाच देवाचे तीन पेक्षा जास्त फोटो लावूनये तो वास्तु दोष समजला जातो.

आठवी वस्तू म्हणजे जुने झालेले भंगार व वापरात नसले वस्तू लगेच घराबाहेर कडून टाकावे नाहीतर पित्रदोष होऊ शकतो.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट