वास्तू शास्त्र

किचनमधील ह्या ५ वस्तू कधीच संपू देऊ नका नाहीतर उलटे परिणाम भोगावे लागतील

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो घराचे किचन हे समृद्धीचे प्रतीक आहे. कारण इथूनच सर्वांचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते. वास्तुशास्त्रानुसार किचन मधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेल्या असणे खूप आवश्य आहेत. आपल्या घरात नेहमी भरभराट राहावी, घर नेहमी भरलेले राहावे ह्यासाठी आपल्या किचन मधील घरात काही वस्तू कधीच संपू देऊ नये त्यसाठी त्या थोड्याश्या शिल्लक आहेत टोपरेंतच त्या आणून ठेवाव्यात.

ह्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. मित्रांनो त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ, घरातील मीठ कधीच संपू देऊ नये आणि कोणी शेजारीपाजारी जरी कुणी मीठ मागितले तरी मीठ देऊ नये. जर घरातील मीठ संपले तर घरावर करणी किंवा तंत्रमंत्रअ होऊ शकतात. आणि शेजारीपाजारी मीठ दिले तर काही वाईट बातमी कानावर पडू शकते.

तसेच मीठ कोणाच्या तळहातावर देखील ठेवू नये. घरातील भाजीत मीठ कमी असेल आणि कोणी मीठ मागितले तर कधीही मीठ प्रेत्येक्ष हातात देऊ नये. असे केल्यास देखील वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. तसेच असे देखील म्हणटले जाते कि जर घरातील मीठ संपले आणि अचानक कोणी पाहुणे आले तर वेळ प्रसंगी त्यांना काय द्याल. घरात जर मीठ असेल तर त्यांना आपण काहीही बनवून देऊ शकतो असे ग्रामीण भागात सांगितले जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे हळद घरातील कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. लग्नातही सर्वप्रथम हळद लावली जाते. देवांनाही सर्वप्रथम हळद व नंतर कुंकू लावले जाते. म्हणजेच हळदीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्या लक्षात आले असेल.

किचन मधील हळद संपली तर ह्याचा अर्थ असा होतो कि तुम्हाला आता कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही. कारण हळद म्हणजेच शुभ आणि तुम्हाला वाटत असेल कि नेहमी शुभ बातम्या आपल्याला मिळाव्यात तर डब्यातील हळद शिल्लक असे तेव्हाच आपण दुसरे पाकीट हळदीचे घरात आणून ठेवावे.

तिसरी वस्तू म्हणजे दूध असे म्हणतात कि घरात दूध दुगते नेहमी असावे घरात दूध वतु जावे म्हणजे घर भरल्या गोकुळासारखे होते. किती जरी व्यक्ती घरात पाहुणे आले कि दूध घ्याला दुकानावरती जातात, परंतु आपली संस्कृती अशी आहे कि अतिथी देवो भव अतिथी ला आपण भगवंतांचे रूप मानतो म्हणून जर घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा कॉफी साठी दूध नसेल तर तो भगवंतांचा निरादर समजला जातो म्हणून भगवंतांची प्रसन्नता व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीच संपू देऊ नये.

त्यासाठी घरात दूध नेहमी झाकून ठेवावे फ्रीझ मधील दूध देखील झाकून ठेवावे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात, म्हणून मित्रांनो घरात कधीही दूध संपू देऊ नये त्याआधीच घरात जास्तीचे दूध मागवून ठेवावे. चौथी वस्तू म्हणजे पीठ घरातील पीठ कधीच संपू देऊ नये थोडेसे पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच त्या पिठाची सोय करावी. घरातील पीठ संपणे म्हणजे आपल्या अपमानाची सुरवात होणे होय, ह्यामुळे आपल्याला समाजात अपमानित व्हावे लागते. घरातील गहू संपल्यास मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो.

पाचवी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. एक वाटी तांदूळ शिल्लक असतानाच आपण तांदूळ घरात आणून ठेवावेत. घरातील तांदळाचा एकही दाना शिल्लक न राहणे ह्याचा अर्थ असा होतो कि घरातील सुखसंपदा निघून जाणे होय. घरात जर सुख व समाधान हवे असेल तर घरात नेहमी भरलेला तांदळाचा डबा असावा.

तर मित्रांनो ह्या काही ५ वस्तू होत्या ज्यांना तुम्ही घरातून कधीच संपू देऊ नका. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट