फूड

फ्रीज मध्ये चुकनही ठेवू नका ह्या ५ वस्तू, जाणून घ्या कोणत्या.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजकाल सर्व घरात जवळपास फ्रिज हा वापरला जातो आणि ह्या फ्रीज मध्ये अनेक वस्तू देखील ठेवता मात्र मित्रांनो काही वस्तू अश्या असतात त्या फ्रीज मध्ये चुकूनही ठेवू नयेत.

मला माहिती आहे कि काही वस्तू फ्रीज मध्ये ठेवल्याने त्या दीर्घकाळ टिकतात दर्जा टिकून राहतो. मात्र अशे काही पदार्थ आहेत ते तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकत नाही, त्यामुळे त्याचा दर्जा ढासळतो तसेच हे इतर पदार्थाना देखील खराब करतात. चला तर जाणून घेऊयात ते कोणते पदार्थ आहेत.

मित्रांनो पहिला पदार्थ म्हणजे केळी जी अतिशय खाण्यास पौष्ठिक असतात आणि बरेचजण हि केळी फ्रीज मध्ये साठवतात परंतु ती फ्रीज मध्ये ठेवू नये तुम्ही अनुभव घ्या कि जेव्हा आपण केळी फ्रीज मध्ये ठेवतो त्यावेळी त्याची जी साल असते तेव्हा ती साल काळी पडते कारण फ्रीज मध्ये केळी साठवल्यानंतर ती अतिशय फास्ट पिकतात व त्यामुळे त्यातील पौष्टिकता कमी होते. म्हणून मित्रांनो केळी हि कधीही फ्रीज मध्ये साठवू नयेत.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध, मधासारखा पौष्ठिक पदार्थ कुठेही नाही परंतु तो आपण फ्रीज मध्ये साठवू नये तो आपण आपल्या नॉर्मल तापमानाला ठेवावा. मात्र तो फ्रीज मध्ये ठेवता तेव्हा त्याचे क्रिस्टल होण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजे काय तर मधामध्ये जी शुगर विरघळलेली असते ती पुन्हा साखरेचे कण तयार होतात व ते मध खराब होते. मग तो मध आपण वापरू शकत नाही.

तिसरा पदार्थ म्हणजे बटाटा, मित्रांनो आयुर्वेद असे म्हणते कि बटाटा हा नेहमी नॉर्मल तापमानाला साठवावा नाहीतर तो खराब होतो व आपलयाला त्याचा वापर करता येत नाही. मित्रांनो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा बऱ्याच लोकांना सवय असते कि कांदा कापून झाल्यानंतर आपण राहिलेला कांदा आपण फ्रीज मध्ये ठेवतो.

असे ठेवल्याने त्यावरील वरच्या थरावर सुरकुत्या पडू लागतात आणि तो खराब होतो. आणि हाच कांदा जर तुम्ही बाहेर ठेवला तर तो चांगला राहतो आणखी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही तो फ्रीज मध्ये ठेवला तर त्याचा गंध जो असतो तो पूर्ण फ्रीज मध्ये पसरतो व बाकीच्या खाद्यपदार्थांवर तो लागतो. व त्यामुळे इतर पदार्थ देखील खराब होतात.

पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो. आपल्यापैकी ९९ % लोक हे फ्रीज मध्ये त्याला ठेवत असतील पण मित्रांनो तो चांगला राहावा असे जरी तुम्हाला वाटत असले तरी तो फ्रीज मध्ये ठेवल्याने हा टोमॅटो नरम बनतो आणि तो पौष्टिक दृष्ट्या हा कमी असतो आणि अश्या टोमॅटो ची चव देखील चांगली लागत नाही. मित्रांनो हा टोमॅटो तुम्ही बाजारातून आणलेला टोमॅटो खाऊन पहा व फ्रीज मध्ये ठेवलेला खाऊन पहा तुम्हाला लगेच फरक जाणवेल म्हणून ते कधीही फ्रीज साठवू नये.

पुढचा पदार्थ आहे कॉफी बीन्स किंवा पावडर कारण त्याच्या अवतीबोहती जेवढे पण पदार्थ असतात त्या सर्वांची खुशबू त्या सर्वांचा वास शोषून घेते म्हणून मग हा शोशलेला वास हा ह्या कॉफी मध्ये राहतो व ती तुम्ही बाहेर जरी काढून ठेवली तरी ती हा वास बाहेर निघत नाही थोडक्यात काय हि कॉफी खराब होते. म्हणून चुकनही तो फ्रीज मध्ये ठेवू नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट