New rules will be applicable on Aadhaar card आधार कार्ड सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. आज भारतात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ती म्हणजे आधार कार्ड आहे. जवळ पास सर्व भारतीय व्यक्तीकडे आधार कार्ड असेल. आज भारतातील सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्याचा असेल. तर तुमच्या कडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जवळ पास सर्व सरकारी योजनेचा लाभ तुम्ही आधार कार्ड द्वारे घेता येतो.
आज हि असंख्य लोकांची आधार कार्ड अदयवत नाही. तसेच अनके लोक आधार कार्ड बद्दल जास्त जागृत सुध्दा नाही. काही लोकांनी आधार कार्ड काढली पण त्याचा उपयोग कधी केलाच नाही. अशा लोकांचे आधार कार्ड आता निष्क्रिय झाले आहे. अशा लोकांना सरकाची कोणतीच योजनाचा उपभोग घेता येत नाही.
आधार कार्डचे महत्व आणि त्याचा उपयोग. (Importance of Aadhaar Card and its use.)
सुरवातीच्याकाळात आधार कार्ड हे एक ओळक कार्ड म्हणून त्याच्या कडे पहिले गेले. पण आता आधार कार्ड जवळ पास सर्व कामांसाठी याचा उपयोग केला जात आहे. जर का एखाद्याला मोबाईल नंबर घ्याचा असेल तरी सुध्दा त्याच्या कडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच अनेक सरकारी योजनांचा उपभोग घ्याचा असेल ती सुद्धा आधार कार्ड महत्वाचे आहे.
आधार कार्डचा उपयोग सरकारच्या सर्वच ठिकाणी झाला आहे. तसेच तुम्हला जरका बँकेत खते उघडण्यासाठी सुध्दा आधार कार्डचा उपयोग होतो. तसेच सरकाची कोणतीही योजना असेल ती घायची असेल तर त्या ठिकाणी आधार कर दयावे लागते. त्याच बरोबर शाळेत, कॉलेज मध्ये किंवा इतर शक्षणिक लाभ घ्याचे असेल तरी सुध्दा आधार कार्ड महत्वाचे आहे.
आधार कार्ड अद्यावत (अपडेट) ठेवा. (Keep Aadhaar Card updated)
आधार कर्ज अद्यावत म्हणजे अपडेट ठेवणे खुप गरजेचे आहे. जर का तुमचे आधार कार्ड उपडेट नसेल तर तुम्हला बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागेल. तुमच्या कार्डवरती खालील या बाबी नेहमीच अपडेट असणे गरजेचे आहे. 1) तुमची जन्म तारखा योग्य प्रकारे असणे गरजेचे आहे. 2) पत्ता सुध्दा महत्वाचे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी रहातात त्या ठिकाणचा पत्ता आधार कार्ड वरती असणे खुप महत्वाचे आहे. कारण आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तोच पत्ता गृहीत धरला जातो. 3) आधार कार्ड सोबत मोबाईल आणि तुम्हा इमेल अपडेट असणे गरजेचे आहे. 4) ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्यानी आपले नाव अपडेट करून घेणे महत्वाचे आहे.
आधार कार्ड अपडेट कसे करावे.(How to Update Aadhaar Card)
सर्वात जास्त प्रमाणत आधार कार्ड अपडेट करण्याची प्रकरीया म्हणजे मुलीचे लग्न झाल्यावर आणि आपण नवी जागी राहिला गेल्यावर.
मुलींचे लग्न झाल्यावर पतीचे नाव अपडेट करणे गरजेचे असते. लग्न झाल्यावर आधार कार्ड वरती जर का नाव बदलाचे असेल तर काही दस्तावेज लागतात. काही कागदत पत्राची पुरता कारवी लागते. जसेकी लग्न झाल्यावर विवाह नोंदणी पत्र तसेच पतीचे आधार कार्ड, पत्ता बदलीचा पुरावा, इत्यादी कागद पत्रे घेऊन जवळच्या आधार केंद्राला भेट दयावी आणि आपले आधार अपडेट करून घ्यावे.
त्याच सोबत सर्वात जास्त वेळेस आधार अपडेट करते ते म्हणजे पत्ता बद्लायवर आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर त्या ठिकाणचा पत्ता अद्यावत करणे गरजेचे असते. पत्ता बदली करण्यासही काही कागद पत्राची पुरतात करवी लगे ती पूर्ण झाल्यावर आपण जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार अपडेट करून घ्यावे.
आधार कार्ड वरती नवीन नियम लागू होणार आहे. केंद्रसरकारने असे सांगिलते आहे कि येत्या काही दिवसानंतर आधार अपडेट करण्यासाठी फीस आकारली जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्हचे आधार कार्ड अपडेट नसेल तर लवकर करून घ्या नाहीतर तुम्हला त्यसाठी फीस द्यावी लागेल. तसेच तुमचे कार्ड अपडेट नसेल तर तुम्हला सरकाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळणार नाही.




