धार्मिक

लक्ष्मी पूजन च्या दिवशी रात्री या तीन ठिकाणी ठेवा धने. लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद.

सर्वांच्या घरी आनंदाने दिवाळी साजरी केली जात आहे. सर्व जण आपल्या घरात काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच दिवाळीत आपण लक्ष्मी पूजन करतो. माता लक्ष्मीला आपल्या घरात वर्ष भर धनधान्याची संपत्तीची कमतरता जाणूनये तसेच सुख समृद्धी सतत येत रहावी या साठी आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे विधी विधान पूजन करत असतो. अशी हि मान्यता आहे लक्ष्मी पूजन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या परिवाराला आणि आपल्या आशीर्वाद देते. या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घरण्यासाठी अजून एक छोटासा उपाय तुम्ही करा याचे लाभ मिळाल्या शिवाय रहाणार नाही.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही मूठ भर धने घेऊन हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण लक्ष्मी पूजन करण्याच्या शुभ मुहूर्तावर केल्यास खुपच चागले आहे. पण काही जणांना या वेळेत जमत नसेल तर या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ता पासून रात्री कधी हि केला तरी चालेल. फक्त रात्री बाराच्या आधी करा. या वर्षी लक्ष्मी पूजनाचा वेळ हा ६. ०२ मिनिटांनी सुरु होणर आहे. आणि रात्री ८. ३४ मिनिटं पर्यंत आहे.

मूठ भर धने आपल्याला घ्याचे आहे. हे धने तुम्ही धनतेरस या दिवशी घेतले असतील तरी चालतील किंवा तुम्ही आधीच घरात आणून ठेवलेले धने सुद्धा घेतले तरी चालतील. फक्त ते पूर्ण असले पाहिजे. खराब झलेले धने शक्यतो वापरू नका. तसेच घरातील जो कोणी करता व्यक्ती आहे त्यानी हा उपाय करावा मग ती स्त्री किंवा पुरुष कोणी हि चालेल. जर का या पैकी एकाला सुधा या दिवशी उपाय करायला जमत नसेल तर घरातील दुसरा कोणी हि व्यक्ती चालेल. कारण माता लक्ष्मीचे आगमन आपापल्या घरात येणे महत्वाचे आहे.

या उपायात आपल्या काय करायचे आहे. ज्या वेळी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत त्या वेळेस त्या ठिकाणी मूठ भर दाणे लक्ष्मीच्या प्रतिमेच्या चरणी ठेवायचे आहे. जर का आपले लक्ष्मी पूजन झाले असेल तर मूठ भर धने लक्ष्मी च्या चरिणी नंतर ठेवले तरी चालेल. आणि लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा प्रतिमे समोर बसून पार्थना करायची आहे. आमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता निघून जाऊ दे आणि सुख समृद्धी, समाधन, संपत्ती, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे.

लक्ष्मीपूजन च्या दिवशी लक्ष्मी मातेला थोडे तरी धने नक्की अर्पण करा. प्रार्थना झल्यावर आपल्या उजव्या हातात धने घ्या आणि आपल्या डोकवरून सात वेळेस ओवाळून घ्या. आणि हे धने आपण ज्या ठिकाणी वर्ष भर आपले पैसे ठेवतो, सोने चांदी ठेवतो त्याच ठिकणी हे धने ठेऊन द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त सात दाणे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. ” ओम महालक्ष्मी नमो नमः” मंत्र जप करत हा उपाय केला तर खुप चागले आहे.

त्या नंतर आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी पूजन केले आहे. त्या ठिकाणी बसून उलेल्या धन्या पैकी त्यातील पुन्हा सात धने घ्याचे आहे. आणि सात धने जळतील इतके कापूर घ्याचा आहे. एका वाटीत घेलता तरी चालेल. तो कापूर प्रज्वलीत करायचा आहे. धने पूर्ण पणे जळाल्या नंतर आपल्या मुठीतील उर्वरित धने आपल्या घराच्या उत्तर दिशेला एका खडा करून त्यात ठेवायचे आहे. आणि त्यावर थोडे पाणी शिंपडयाचे आहे. घरातच उत्तर दिशेला एक मातीने भरलेली कुंडी ठेऊन त्यात हे धने ठेवू शकतात. जर का घरच्या बाहेर उत्तर दिशेला जागा असेल तर त्या ठकाणी तुम्ही एक खडा करून त्यात हे धने ठेऊ शकतात.

हा उपाय फक्त धन प्राप्ती साठी करायचा आहे. तसेच हा उपाय करताना मंत्र जप करण्यास विसरू नका तेसच आपल्या मनापसून हा उपाय करा. कोणतेही कार्य पण पूर्ण मनापसून केल्यास त्याचे लाभ आपल्यला नक्की मिळतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट