नऊ काळी मीरेचे दाने घेऊन फेका येते.
धार्मिक

नऊ काळी मीरेचे दाने घेऊन फेका येते. गरिबी निघून जाईल.

आपली प्रगती होत नाही. तसेच प्रत्येक कामात यश येत नसेल. कोणत्याही कामा आधी मनात सतत भीती वाटत असेल. त्याच बरोअबर आपल्या बाधा लागली असेल, त्यामुळे घरात सतत घरात आजारपण असेल. घरात सतत अशांती असते घरात नेहमी भाडणे चालत असतील. तसेच घरात येणार पैसा येणे कमी झाला असेल. पैसा येण्याचे विविध मार्ग बंद झाले असेल.

या सर्व समस्या आपल्या कमी करण्या साठी आपण एक छोटासा उपाय पहाणार आहोत. कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि माना पासून केले पाहिजे. कारण आपण कोणतेही काम ज्या वेळीस मनापसून आणि श्रद्धेने करतो त्यावेळीस त्यामध्ये आपल्या यश प्राप्त होते. याच दृष्टीकोणातून आपल्याला आजचा उपाय करायचा आहे म्हणजे काय तर पूर्ण मनापसून आणि श्रद्धेने उपाय कायचा आहे. कोणतीही शंखा मनात आली नाही पाहिजे.

सुरुवातीला सांगिल्या प्रमाणे आपण आज काळे मिरे उपाय साठी वापरणार आहोत. आपल्या घरात कितीही नकारात्मकता असुद्या या सर्वांवर आपण मात करू शकतो. जितक्या काही समस्या आपण वरती पहिल्या त्या सर्व समस्यांवरती पण मात करू शकतो. आज चा उपाय जर तुम्ही शंभरटक्के केल्यास त्या पासून आपल्याला नक्की लाभ मिळतो.

आपल्या आजच्या उपायात नऊ काळेमिरे घायचे आहे. तेसुद्धा पूर्ण म्हणजे काय तुटलेले नकोत. हा उपाय शकतो रविवारी किंवा अमवस्याला करण्याचा आहे. तसेच आपल्या अजून एका गोष्टीची काळजी घ्याची आहे. आपल्या देवघरात कुलदैवत जे आहे त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा अवश्य ठेवा. आपण जे नऊ काळे मिरे घेणार आहोत. ते सर्व नऊ काळी मिरी आपल्या कुलदैवता समोर ठेवायचे आहे.

त्यानतंर आपल्या देवांची पूजा पूर्ण करायची आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे संघ्याकाळी सूर्य मावल्यानंतर आपल्या कुलदैवतना नमस्कार करून हे सर्व काळे मिरे घेऊन आपला घरा बाहेर यांचे आहे. आणि ज्या व्यक्तींला त्रास होत आहे. अशा प्रेकाच्या डोक्यापासून पासून ते पायापर्यंत उजव्या बाजू पासून ओवाळून घ्याचे आहे. आणि लगेच उलट्या दिशेने ओवाळून घ्याचे आहे.

घरातील ज्या व्यक्तीला त्रास आहे अशा प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून ओवाळून घ्याचे आहे. एक गोष्ट लक्षात सुद्या आपले तोंड हे पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक दिशेला आपल्या ऐक काळे मिरे आपल्याला फेकायचे आहे. सुरवात हि पूर्वे पासून सुरु करायची आहे. जसे कि पूर्व, आग्नेय, दक्षिण , नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि नेऋत्य अशा पद्धतीने आपल्या हे काळे मिरे फेकायचे आहे. हे काळे मिरे फ़ेकतातं आपल्या “ओम ओम ओम ” हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर हातपाय स्वच्छ धून आपल्या देवाचे दर्शन घायचे आहे. आणि प्रार्थना करायची आहे. आपल्या या समस्यामधून बाहेर पडण्यासाठी.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट