No one can hurt your heart
लाईफस्टाईल

तुमचे मन कोणी दुःखवू शकणार नाही

आपल्या समाजात एक सारखे लोक नसतात. काही लोक दुसऱ्यांची विनाकारण चूक काढत बसतात त्याचा अपमान होईल असे बोलतात. चूक नसताना चूक दाखवत बसतात. आणि त्यामुळे आपण दुःखी होऊन आणि निराश होऊन बसतो. अशा करणा मुळे आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. आणि हेच त्या लोकांना हवे असते. आणि असे लोक आपल्या वारंवार भेटत जातात.

या लोकांपासून आपण कसे दूर रहावे याचे मर्म तुम्हला कळावे कि तुम्ही प्रत्येक गोष्टीत यश घेत जातात. करण तुम्ही कधी हि उदास किंवा दुःखी होऊन बसणार नाही. तुमचा काही लोक विनाकारण अपमान करत असतील तरी तुम्ही दुर्लक्ष कराला. आपण आज अशा काही गोष्टी पाहणार आहोत त्या तुम्ही अमलात आणल्या तर नक्की याचा फायदा झल्याशिवाय रहाणार नाही.

चलतर आपण एक उदाहरण पाहू एका कर्यक्रमला गेला आहात त्या ठिकाणी जाताना तुम्ही एक टीशर्ट आणि जीन्स घालून गेला आहात. त्या ठिकाणी तुम्हला एक मित्र भेटतो. आणि तो तुम्हला बोलतो अरे हा टीशर्ट आणि जीन्स तुला चंगली दिसत नाही. आणि या कर्यक्रमाला येताना हे का घालून आलास. पण तुम्हला माहिती आहे कि तुम्ही परिधान केलेला ड्रेस खुप चागला असुन तुम्ही त्यात खुप चागले वाटत आहात. आणि हेच महत्वाचे आहे. त्या मित्राच्या बघण्यात आणि त्याच्या विचारत दोष आहे. त्या मुळे तुम्ही त्या कडे दुर्लक्ष करतत. हीच सकारात्मकता नेहमी सोबत ठेवा यामुळे तुमचे कोणीही नुकसान करणार नाही.

असे काही लोक असतात ते विनाकारण दुसरल्यालं त्रास देत असतात. विनाकारण वाईट बोलत असतात. काही दिवसात त्याच्या बदल सर्वां माहिती होत जाते कि हा व्यक्ती विनाकारण दुसऱ्या व्यक्तीला वाईट आणि अपमान कारतो; अशा वेळी त्या कडे लोकं दुर्लक्ष करायला लागतात. हर का या व्यक्तीने आपल्याला काही बोले आपण या बदलविचार करत बसलो आणि दुखी होऊन बसलो तर खुप वोइट परिणाम आपल्या जीवनात येऊ शकतात.

मला तुम्हाला हे सागायचे आहे जर का कोणी व्यक्ती आपल्या वाईट बोला तर त्याचा परिणाम आपल्यावर किती होऊ द्याचा हे आपल्याला वर आहे. या जगात असा कोणी नाही जो तुम्हला दुखी करेल. जो पर्यंत तुम्ही तुमच्या विचाराने दुखी होणार नाहीत.काही व्यक्ती सोबत आधी सांजसने घेण्याचे पर्यंत करा पण त्या काहीच फरक पडत नसेल तर त्या च्या बोलण्यात लक्ष देऊ नका.

आपण एक टेक्निक पाहू ज्या मुळे अशा व्यक्ती पासून त्रास होणार नाही. काही लोकंचे एक काम सारखे चालू असते दुसऱ्याला अपमान करण्याचे किंवा वाईट बोलण्याचे. असे ब्यक्ती काही तरी बोलून गेले कि डोळे थोड्यावेळ बंद करून त्यांच्या चेहेयावर एका जोकर चे चित्र आहे असे मनात धरा पाह तुमच्या थोड्याच वेळात हसू येईल. हा प्रयोग तुम्हला नेहमी त्रास देणाऱ्या व्यक्ती सोबत नेहमी करू शकतात.

आता तुम्हला लोक किती नाव ठेऊद्या काही म्हणतील काळ, गोऱ्या, बुटका, जड्या, बॉसचा चमच्या पुस्तकी कीड. या सारख्या बबऱ्याच गोष्टी बदल तुम्हला बोलतील. लोकांचे काम आहे वाईट बोलण्याचे. या कडे लक्ष जास्त देत बसू नका. प्रत्येक व्यक्तीला खुश करत बसाल तर आपल्या आयुष्याची वाट लागेल. ज्या व्यक्तीला आपल्यात नेहमी वाईट दिसते किंवा त्या व्यक्तीला दुसरण्याचे आनंद आवडत नाही अशा लोकांना कशाला खुश करायचे.

नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा पर्यंत करा. ज्या गोष्टी तुमच्या हातात असतील त्या ठिकाणी सुधारणा करा. स्वतःवर प्रिम करायला शिका, स्वतःच्या शरीराव प्रेम करा, तेव्हा तुम्हचा आत्मविश्वास खुप वाढेल. कोण तुमच्या बदल काय बोलेल काही फरक पडणार नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट