धार्मिक

मंगळवारी नोटांमध्ये गुपचूप ठेवा हि १ वस्तू, नोटा वाढत जातील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मंगळवारी नोटांमध्ये ठेवा हि एक वस्तू नोटा वाढतच जातील, मित्रांनो तंत्रमंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग एक असा उपाय कि जो आपल्या धन, वैभव ह्यामध्ये वाढ करतो असा उपाय आपण पाहणार आहोत. ह्या सृष्टीमध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात.

ह्या वस्तूंचा जर आपण योग्य वापर केला तर मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमी कधीच येत नाही. आज अप ज्या वस्तूंची माहिती घेणार आहोत त्या वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहेत ह्याचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्यांच्याकडे धन, पैसा आपोआप खेचला जातो.

ह्या वस्तूचा वापर कसा करावा, बहुतांश श्रीमंतांच्या घरात ह्या वस्तूचा सर्रास वापर केला जातो. कितीही मोठे संकट येउद्या ह्यांची श्रीमंती बिलकुल हटत नाही. हि वस्तू आपण आपल्या किचन मध्ये ठेवू शकता किंवा आपण आपल्या घरातील तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. मित्रांनो आपण एक लाल रंगाची नोट घ्याची आहे २० रुपयाची न हि लाल रंगाची असते ती आपण घेऊन त्यात आपण ५-७ आपण मगज बिया आपण त्यात ठेवायच्या आहेत नंतर आपण ती नोट गुंडाळायची आहे आणि ती लाल धाग्याने ती व्यवस्थित बांधा. आणि अशी नोट आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. मित्रांनो हि मगज बीने गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील.

तुमची तिजोरी तुमचे पाकीट कधीही मोकळे राहणार नाही. अजून एक छोटासा उपाय, ज्या चलनी नोटा आहेत अगदी ५,१०,२०, … रुपये जितक्या आपल्याकडे आहेत त्यांची एक गड्डी बनवा आणि त्या प्रेत्येक नोटेवरती ह्या मगज बियांची पावडर करायची आहे, आणि हि त्यात पाणी टाकून ती नोटांवर स्प्रे करा. आणि त्यानंतर आपण त्या नोटा आपण आपल्या पाकिटात ठेवा आणि त्या नोटा आपण कधीच खर्च करू नका. मित्रांनो मगज बियांचा स्पर्श झालेल्या ह्या नोटा जोपरेंत आपल्या पाकिटात आहेत टोपरेंत आपल्या कडे पैसा खेचला जाईल.

आपण स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी आपण आपल्या खाण्यामध्ये ह्या मगजबियांचा जास्तीत जास्त वापर करा, विशेषतः जी घरातील व्यक्ती कमावती आहे तिच्या खाण्यात आपण ह्या बिया द्याच्या आहेत. ज्यामुळे शुक्र मजबूत बनतो भाग्य चमकते आणि लक्ष्मी आपल्या कडे येऊ लागते. आपले मन योग्य प्रकारचे निर्णय घेते आणि हे निर्णय आपल्या भाग्याला प्रबळ बनवते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट