धार्मिक

४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन गुपचूप घरात घेऊन या हि एक वनस्पती पैसा इतका येईल कि.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ४ नोव्हेंबर गुरुवारचा दिवस आणि ह्या दिवशी आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजन आपण करणार आहोत. मित्रांनो हा दिवस संपूर्ण जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, संकटे ह्या सर्वांचे निवारण करणारा दिवस मानण्यात येतो. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे. ह्या दिवशी तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची दुःख संकटे दूर करण्यासाठी, घरातून गरिबी दूर करण्यासाठी आपण रस्त्याच्या कडेला उगवलेलं हे एक रोपटे मुळासखट उपटून नक्की आना.

स्वतःच्या डोक्यावरून ३ वेळा वरून आपण ते एखाद्या निर्जळी ठिकाणी टाकून द्या एखाद्या चौकामध्ये टाकून द्याचे आहे. घरातून अलक्ष्मी निघून जाते. घरावर कोणाची नजर लागलेली असेल, किंवा तुम्हाला कोणी काही केलं असेल. तुम्हाला यश प्राप्त होण्यामध्ये जे काही अडथळे येतात हे सर्व अडथळे दूर होतात. जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होते. मित्रांनो खरतर आपण लक्ष्मीपूजनानंतर दिवाळीचा उत्सव साजरा करणार आहोत.

ज्या रोपट्याबद्दल आपण वाचत आहात ते रोपटे आहे अपामार्ग कोणत्याही रस्त्याच्या कडेला किंवा कोणत्याही ठिकाणी जिथे निर्जल जागा आहे तिथे असे रोपटे अगदी सहज भेटते. त्याला अपामार्ग असे म्हणतात. तंत्रमंत्र शास्त्रात ह्या रोपट्यास भय, दुःख निवारक मानण्यात आले आहे. आणि दिवाळीची अमावस्या असते त्या अश्विन अमावस्येला अपामार्ग रोपट्यात जी क्षमता आहे ती कोठयवधी पटींनी वाढते अशी मान्यता आहे.

म्हणून हे रोपटे लक्ष्मीपूजनादिवशी आणायचे आहे आणि आपल्या डोक्यवरून ते ३ वेळा वारायच आहे, वारने म्हणजे गोल फिरवणे. तुमच्या डोकयावर प्रचंड कर्ज असेल, दुःख असतील काही अडीअडचणी असतील तर ह्या सर्वातून मुक्तता मिळते. घरातून गरिबी कायमची निघून जाते. तंत्रशास्त्र तर असे वर्णन करते कि गरिबी दूर करणारा हा सर्वोत्तम आणि प्रथम उपाय आहे. ह्याहून उत्तम उपाय कोणताही नाही.

हा उपाय अप ४ नोव्हेंबर ला सकाळी अंघोळ करून तुमच्या गावात किंवा शहरात सूर्योदय कधी होत आहे त्यापूर्वी जी वेळ आहे म्हणजेच सुर्योदया पूर्वी १२ मिनटे आपण ह्या झाडाजवळ जायचे आहे. हे झाड मुळापासून उपटायचे आहे. व त्यानंतर आपण ते घेऊन आपण आपल्या वास्तूत म्हणजेच घरी यायचे आहे कारण काही वास्तुदोष देखील असतात. सूर्योदयानंतरच्या १ तासाच्या आत हा उपाय आपल्याला करायचा आहे.

उपटून घरी आणल्यानंतर तीन वेळा ते रोपटे आपल्या डोक्यवरून वारायचे आहे व नंतर आपण ते एका चौकात जाऊन तिथे फेकून द्याचे आहे व पाठीमागे न पाहता घरी निघून यायचे आहे. स्वच्छ होऊन नवीन कपडे परिधान करायचे आहेत. व नंतर आपण सकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि माता लक्ष्मीस नतमस्तक होऊन प्रार्थना करायची आहे कि हा उपाय केलेला आहे ह्या उपायचे फळ आपणास प्राप्त होउदे.

मित्रांनो सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद..

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट