राशी भविष्य

सर्व इच्छा होईल पूर्ण १३ ऑक्टोबर दुर्गा महाअष्टमी चमकून उठेल ह्या राशींचे भाग्य, मिळेल मोठी खुशीची बातमी.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो १३ ऑक्टोबर बुधवार पासून चमकून उठेल ह्या राशींचे भाग्य मिळेल मोठी खुशखबर. मित्रांनो जेव्हा माता राणीची कृपा बरसते तेव्हा काळ बदलण्यास वेळ लागत नाही. जेव्हा अंबिकेची कृपा बरसते तेव्हा जगदंबेची कृपा बरसते तेव्हा वेळ लागत नाही. उदयपासून काहीसा असाच काळ काही राशींच्या भाग्यात येणार आहे. माता दुर्गेची कृपा ह्यांच्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. येणारा काळ हा सर्वदुर्ष्ट्या अनुकूल ठरणार असून प्रेत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल.

अष्टमी पूजन हे १३ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. ह्या दिवशी सुख रमा योग बनत असून पंचांगानुसार १३ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि प्लूटो असा योग्य होत आहे. ह्या काही भाग्यवान राशींसाठी लाभदायी संकेत ठरत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष राशी: ह्या राशीवर मातेची कृपा विशेष बरसणार असून, त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार असून आपल्या जीवनात सुरु असणारी दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्या प्राप्त होण्याचे संकेत आपल्याला आहेत. उद्योग व्यापारात आणि कर्यक्षेत्रात प्रगतीचे योग येणार आहेत. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात सुखसमृध्दीची बाहेर येणार असून या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहेत.

मिथुन राशी: ह्या राशीवर देखील मतेही विशेष कृपा बरसणार आहे. ह्या काळात आपल्याला भाग्य खूप साथ देणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. माघील काळात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत तसेच आर्थिक अवाक वाढण्याची संकेत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीघडून येण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी: ह्या राशीवर मातेची कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. नवीन व्यवसाय उद्योग सुरु करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून हा काळ व्यवसाय विस्तार घडून येणार आहेत तसेच कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल शत्रुंवरती विजय प्राप्त कराल. ह्या काळात एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. ह्या काळात अष्टमीपासून पुढे येणारा काळ सर्वदृष्टीने अनुकूल ठरणार असेल.

वृश्चिक राशी: ह्या राशीवर माता दुर्गेचा आशीर्वाद बरसणार असून, प्रगतीच्या दृष्टीने हा काळ खूप लाभदायी ठरणार आहे. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे. मागे अनेक दिवसांपासून राहिलेल्या सर्व इच्छा कामे आता पूर्ण होणार आहेत. आपला मानसम्मान आणि यशकीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

मकर राशी: ह्या राशीवर मातेची विशेष कृपा बरसणार असून अचानक धनलाभ होण्याचे संकेतआहेत. ह्या काळात गेल्या अनेक दिवसांपासून चालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेमात वाढ होईल. सुख समृद्धी आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट