घरगुती उपाय

२१ मार्च सोमवार भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथे ठेवा तांदळाचे ११ दाणे, धनवर्षाव होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे श्री गणेशाय नमः , मित्रांनो उद्या म्हणजेच २१ मार्च सोमवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी हि चतुर्थी सोमवारी आल्याने तिला भालचंद्र संकष्टी देखील बोलतात. तुम्ही ह्या संकष्टीच्या दिवशी एक छोटासा उपाय करा. ह्या उपाय करण्यासाठी तुम्हाला ११ अक्षत व एक लाल जास्वंदीचे फुल आवश्यक असेल. अक्षत म्हणजे तांदळाचे अखंड दाणे जे कि तुटलेले फुटलेले नाहीत.

मित्रांनो हा उपाय आपल्या घरात धन वैभव निर्माण करते, जे काही संकट आले असेल तर ते संकट दूर करते. घरात कोणी आजारी असेल तर घरातील आजारपण दूर करण्यासाठी देखील आपण हा उपाय नक्की करावा. मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या जवळ असलेल्या महादेवांच्या मंदिरात तरी जा किंवा आपल्या घराजवळील जिथे गणपतीचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हा उपाय करू शकता.

आपण शिवालयात जात असाल तर जाताना तांब्याभर पाणी आपण घेऊन जा. आणि एक लाल जास्वंदीचे फुल असे सर्व सामग्री आपण घेऊन जाईची आहे. तांब्याभर जल आपण ओम नमः शिवाय ह्या महमंत्राचा जप करत हे जल वाहायचे आहे. हे जल वाहल्यानंतर आपण शिवलिंगावर जिथे भगवान गणेश वास करतात. अश्या ठिकाणी आपण त्यासोबत ११ दाणे एक एक एकदा करत वाहायचे आहेत. मात्र आपण ते वाहण्यापूर्वी आपण ते ओले करून घ्याचे आहेत.

त्यानंतर आपण एक एक करत ते अक्षत आपण जास्वंदीच्या फुलावर वाहायचे आहे. आपण हे वाहताना एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे ‘इदं अक्षतम् ऊं गं गणपतये नमः’ ह्या मंत्राचा जप आपण ११ वेळा एक एक अक्षत वाहताना म्हणायचा आहे. त्यानंतर आपण हात जोडून आपले जे काही मागणे आहे ते मागणे आपण मागायचे आहे.

मित्रांनो हा उपाय तुम्ही सुरवातीला सांगितल्याप्रमाणे गणेश मंदिरात जाऊन देखील करू शकता आपण लाल रंगाचे फुल हे बाप्पांच्या चरणी वाहून आपण त्यावर आपण ह्या ११ अक्षदा एक एक करत मंत्र म्हणत व्ह्याच्या आहेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट