धार्मिक

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक लवंग ठेवा इथे तुम्ही श्रीमंत होणारच.

तुम्हा सर्वाना गुढीपाढव्याच्या खुप खुप शुभेच्छा २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपाढवा आहे .चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाढव्याचा सण साजरा करतो . या दिवशीच चैत्र महिन्याची सुरुवात होते तसेच नवीन मराठी वर्षाला देखील सुरु होत असते आणि गुढीपाढवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे.

गुढीपाढव्याच्या दिवशी आपण हा लवंगा चा उपाय करणार आहोत. हा उपाय आपण आपल्या सर्व इच्छा आणि आकांशा पूर्ण करण्यासाठी करणार आहोत. आपली काही इच्छा जी पूर्ण होत नाही त्यासाठी लवंग चा तोटका करायचा आहे. आपण एक लवंग वापरून हा उपाय आपण करणार आहोत . हा उपाय करण्यासाठी गुढीपाढवा हा दिवस खूप चांगला आहे गुढीपाढवा ह्या मुहूर्तावर उपाय करायचा आहे.

मित्रानो आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त एक लवंग लागणार आहे. आपल्याला अशी लवंग हवी आहे ती लवंग तुटलेली नाही . तसेच त्या लवंगेच्या वरचे फुल देखील तुटलेले नाही म्हणजे, आपल्याला लवंग हि अखंडच हवी आहे.

सायंकाळी आपण आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे तसेच तुळशी समोर देखील दिवा लावायचा मित्रानो आपण सायंकाळी रोज आपल्या घरात देवासमोर दिवा लावावा तसेच तुळशी समोर दिवा लावल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करत असते तसेच मित्रानो आपण रामरक्षा,शुभंकरोती हे संस्कार आपल्या मुलांवर करा तसेच देवघरासमोर बसताना एक लवंग घेऊन बसायचे आहे.

देवघरासमोर बसताना एक लवंग आणि एक दिवा तो म्हणजे देवासमोर आपण रोज लावतो तो नसून दुसरा अजून एक दिवा घेऊन आपण देवासमोर बसायचं आहे .तो दिवा लावून घेयचा आहे . त्यासाठी तुम्ही गायीचं तूप घेतलं तर खूपच चांगलं आणि जर गायीचं तूप नसेल तर आपण तूप घेऊन त्या तुपात चिमूटभर हळद टाकावी म्हणजे ते तूप शुद्ध होईल. आणि तो दिवा आपण लावायचा आहे. आणि आपण “ओम श्रीम श्रीयेम नमः” या मंत्रांचा जप जास्तीत जास्त वेळा करायचा आहे. आणि हा जप करायच्या आधी आपण आपल्या उजव्या हातांमध्ये लवंग घेऊन हा जप करायचा आहे. आणि आपण जप केल्याने माता लक्ष्मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल.

मित्रांनो हा जप करून झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती आपण मागायची आहे .आणि आपण हि लवंग त्या दिव्यात टाकायची आहे आणि तो दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूनी आत येताना जी उजवी बाजू आहे त्या उंबऱ्यावर आपण हा दिवा ठेवणार आहोत .तो दिवा आपण मध्यरात्री पर्यंत तेवत ठेवा विजू देऊ नका . आणि दुसऱ्या दिवशी त्या दिव्यातील जी लवंग आहे ती एका झाड खाली आपण पुरु शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता . हा उपाय आपण नक्की करून बघा .

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट