सध्या पक्षपंधरवाडा सुरु आहे. सर्व जण आपल्या पितृना प्रसन्न करून घेण्यासठी श्राद्ध करत असतात. या दिवसात आपले पूर्वज पृथ्वी लोकांवर येऊन भोजन ग्रहण करत असतात. असे मान्यता येते कि विविध रूपाने येऊन ते आपले भोजन ग्रहण करत असतात. प्राण्याच्या किंवा पक्षाच्या स्वरूपात येऊन जात असतात. त्याच बरोबर पितृना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय सुद्धा केले जातात.
जो पर्यंत आपल्याला आपल्या पितृनाचा आशीर्वाद मिळत नाही तो पर्यंत आपल्याला कणत्याही कर्यात यश मिळत नाही. जर पितृ आपल्या वर नाराज असतील तर आपल्याला देवांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत नाही. सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळेस आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असतात. कणत्याही शुभ कार्य हाती घेतले तर त्या काही तरी विघ्न येत रहातात.
येणारी अमावास्या हि सर्वपित्री अमावस्या आहे. हा दिवस पक्षपंधरवडाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सुद्धा आपण आपल्या पितृना प्रसन्न करून घेण्यासाठी एक छोटासा उपाय सुद्धा करू शकतात. हा खुप छोटासा उपाय हे तो तुम्ही केला तर त्याचे खुप चागले लाभ आपल्याला मिळू शकतात. आणि एकदा आपल्या पितृना आशीर्वाद मिळाला कि आपले सर्व काम व कार्य कोणतेही अडथळे न येत पूर्ण होतात.
हा खुप छोटासा उपाय आहे. तो पक्षपंधरवडा ज्या दिवशी संपतो म्हणजेच सर्वपित्री अमावस्या दिवशी करायचा आहे. एक दिवा आपल्या कणत्याही पाण्याच्या साठ्या जवळ लावायचा आहे. म्हणजे नदी, विहीर किंवा एखादे तळे, या ठकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावला तरी चालेल. फक्त एक दिवप लावा आणि आपल्या सर्व समस्या कमी होतील.
दिवा कसा लावावा या बदल थोडी माहिती जाणून घेऊ, हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून लावावा. कारण दक्षिण दिशा हि पितृनाची दिशा किंवा यमदेवाची दिसा असे आपण मानतो. हा दिवा प्रदोष काळी प्रज्वलित करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्य मावल्या नंतर हा दिवा लावायचा आहे. आपण या पितृ पक्षात जे काही अन्न देतो ते आनंदाने ग्रहण करून, पितृ या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्या दिवशी स्वगृही परत जातात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




