येणाऱ्या मौनी अमावस्या दिवशी गुपचूप इथे फेका एक लवंग
घरगुती उपाय

येणाऱ्या मौनी अमावस्या दिवशी गुपचूप इथे फेका एक लवंग. बाधा, नजर दोष कमी होईल, पैसा प्रचंड येईल.

पौष महिन्यातील येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हणतात. येणाऱ्या सोमवारी हि मौनी अमावस्या येणार आहे. या दिवशी जर का पण काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतील, त्याच बरोबर कष्ट आणि संकटे दूर जातील. आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच कामात अडथळे येत असतात. काही कामे पूर्ण होत नाही.

अनेकांना आपल्या कामात का अडथळे का येत आहेत. तसेच कामे का पूर्ण होत नाहीत या बद्दल काही समजत नाही. काही शास्त्रा नुसार जर का आपल्या कुंडलीत जर का काही दोष असतील, तसेच काही गृह दोष असतील, वास्तू दोष असतील, पितृ दोष असतील तर या सर्व कारणा मुळे आपली कामे असफल होतात. कोणतेही काम हातात घेतले कि त्यात अपयश येत असते.

बऱ्याच लोकांच्या घरात लोक सारखे आजारी पडतात, घरातील लोक एकमेकांशी सारखे भांडत असतात. कोणत्याही घरातील कर्यात अडथळे येत असतात. या सर्वांच्या मागे काही बाधा, नजर दोष असण्याची शक्यता असते ते जोतिष शास्त्रत सागितले गेले आहे. या सर्व बाधा, नजर दोष कमी करण्यासाठी मौनी अमावस्या दिवशी काही जण उपाय करतात.

मौनी अमावस्या दिवशी बरेच जण लवंगाचा उपाय करतात. ज्या लोकांचा उदयोग, व्यवसाय नीट चालत नसेल, घरात माता लक्ष्मीचे आगमन योग्य रित्या होत नसेल. तर या दिवशी लवंग वापरून एक छोटासा उपाय केला जातो. लवंगचा वापर खुप जुन्या काळा पासून होत आला आहे. लवंग, इलायची आणि लिबू यांचा वापर हा घार्मिक कार्यक्रम केला जातो.

मौनी अमावस्या दिवशी कोणते उपाय आपण केले पाहिजे या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. पहिला उपाय आपल्या जीवनात सारखे कोणत्याही कामात अडथळे येत असतील. एखादे संकट संपण्या आधीच दुसरे संकट समोर उभे असते. अशा लोकांनी आपल्या कुंडलीतील राहू केतू दोष निर्माण झाले नाहीना याची खात्री करून घ्यावी. आणि अशा वेळी आपल्या घराजवळील कोणत्याही शिव मंदिरात जणू शिवलिंग वरती दोन लवंग अर्पण कराव्यात.

हे पण वाचा :-  आठवड्यातून फक्त एक वेळा हा चहा प्या, पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप जवळसुद्धा येणार नाही.

या दोन लवंगा शिवलींग वरती अर्पण करण्याआधी त्यावर एक तांब्या भर अपनी अर्पण करावे. त्यानंतर त्यावर दोन लवंग ठेवायच्या आहेत. त्याच सोबत जर का आपण हा उपाय संध्याकळी करणार असाल तर त्या सोबत एक मोहरीचा तेलाचा दिवा लावावा. सातत्याने ओम नमःशिवाय हा मन्त्र जप करत रहा. आणि अशी प्रार्थना करावी कि आपल्या कुंडलीतील राहू केतू कमी व्हवे.

अजून एक छोटासा उपाय करावा ज्या लोकांचे उदयोग, व्यवसाय नीट चालत नाही. अशा वेळी माता लक्ष्मीचे पूजन नक्की करावे. आणि त्या पूजे मध्ये दोन लवंग ठेवायला विसरू नका. माता लक्ष्मीची पूजा पूर्ण झाल्यावर गोड म्हणून खिरीचा प्रसाद दाखवावा. त्या सोबत कोणत्याही एका मंत्राचा जप अवश्य करावा. हा जप कमीत कमी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे.

त्या सोबत ज्या दोन लवंगा आपण घेतल्या आहेत त्या खाली न ठेवता एक लाल वस्त्रावरती ठेवायचे आहे. पूजा पूर्ण झाल्यावर या लाल कपड्या मध्ये या लवंगा बांधून घ्याच्या आहेत. या लाल वस्त्रा मध्ये बांधलेल्या लवंगा ज्या ठिकाणी आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेऊन द्याच्या आहेत. जसेकी आपण कपाटात ज्या ठिकी पैसे ठेवतो त्या ठिकाणी या लवंगा ठेवायच्या आहेत.

अनेकाना प्रत्येक कामात अपयश येत असते. नेहमी सारखे थकल्या सारखे वाटत असते. कोणत्याही कामात मन लागत नाही. अशा वेळी आपण एक उपाय करू शकतात. आल्या उजव्या हातात दोन लवंग घ्याच्या आहते आणि आपल्या डोकावून सात वेळा ओवाळून आपल्या घराच्या छतावर फेकून द्याच्या आहेत. आणि घरात येऊन हात पाय धून देवासमोर थोडावेळ बसून आपल्या इष्ट देवाचे नामस्मरण करायचे आहे. यामुळे आपल्या बाधा किंवा नजर दोष असेल तर ते दूर होते.

जर का गृह दोष झाला असेल तर एक डिश मध्ये चार कापूर घेऊन त्यात दोन लवंगा आणि तीन इलायची चे दाणे घ्याचे आहेत आणि कापूर प्रज्वलित करून संपूर्ण घरात हे फिरवायचे आहे, फक्त बाथरूम आणि टॉयलेट सोडून. आणि जी राख उरलेली असेल, त्या राखेत थोडे पाणी टाकून घराच्या मुख्य दरवाज्यावरती राख युक्त पाणी टाकायचे आहे. यामुळे आपल्या वस्तूला लागलेली नजर दोष कमी होतो.

हे पण वाचा :-  भीमसेनी कापराचे फायदे व उपाय.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.