बरेच जण एकादशी करतात. त्या दिवशी काही’जणांनाच उपास करतात काहीजण देवाची आराधना करतात. जय लोकांना एकादशी दिवशी उपवास जमत नसेल त्यानी एक छोटासा उपाय केला तरी त्याचे लाभ आपल्याला मिळतात. आजच्या लेखात आपण उत्पत्ती एकादशी ची कथा आणि त्या दिवशी कोणता उपाय केल्याने आपल्याला लाभ मिळतात या बदल जाणून घेणार आहोत.
प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. असे मन्यात येते कि ज्या लोकांनी हा उपवास केला असेल किंवा उपाय केला असेल तर या लोकांचे दुःख आणि समस्यांचे निराकरण तर होतच शिवाय भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
त्याच बरोबर असे हि मान्यता येत कि एकादशी केल्याने अश्वमेध यज्ञा सारखे समतुल्य फळांची आपल्याला प्राप्त होते. तसेच या दिवशी आपण रात्री जागरण केल्याने भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या लोकांना एकादशीचे व्रत ज्यांना करायचे आहे त्यानी उत्पत्ती एकादशी या दिवस पासून सुरु करू शकतात. उत्पत्ती एकादशी या बदल काही पौराणिक कथा आहे. या बदल जाणून घेऊन.
पदम पुराणात उत्पत्ती एकादशी बदल एक कथा आहे. पुराणा नुसार युधिष्ठिर एकादशीची कथा ऐकवत श्री कृष्णाने सागितले. सात युगात मूर नावाच्या राक्षसाने देवतांना पराजित करून सर्वत्र आपले अधिपत्य स्थपन केले होते. त्या वेळी सर्व देव महादेवाकडे गेले त्यानी मदत मागितली त्या वेळी महादेव म्हणाले तुम्ही श्री हिर विष्णू यांच्या कडे जा. सर्व जणांनी श्री हरी विष्णूला सर्व गोष्टी सांगितली.
श्री हरी विष्णूनी सर्व मूर राक्षसाच्या सेनापतीचा वध केला. आणि भगवान श्री विष्णू अराम करण्यासाठी बद्रिका आश्रम या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी मूर राक्षस त्याठिकाणी आला, श्री हरी विष्णू यांच्या शरीरातून एक कन्या प्राप्त झाली आणि मूर राक्षस आणि या कन्या यांच्या युद्ध होऊन मूर राक्षस मरण पावला. ज्या वेळी भगवान विष्णू जगे झाले त्या वेळीस त्यांनी त्या कन्येचे नाव एकादशी ठेवले. तेव्हा पासून एकादशीला श्री हरी विष्णूची पूजा केली जाते तसेच उपासना सुद्धा केली जाते.
एकादशी दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू पण या दिवशी सात्विक आहारच घ्यावा. या जो उपाय आपल्याला करायचा आहे या यासाठी आपल्याला थोडे दूध लागणार आहे. अर्धा कप दूध घ्याचे आहे. त्यात थोडे पाणी टकाचे आहे आणि तोडा वेलदोडा टाकायचा आहे. आणि थोडी साखर हे तयार केलेले मिश्रण एकत्र घ्याचे आहे त्यात एक ते दोन तुळशीचे पाने टाका. हे दूध सकाळी पूजा करताना नैवेद दखवायचा आहे.हे दूध आपण घरची सर्व व्यक्ती प्रसाद म्हणून घ्याचे आहे. या वेळेस एक मंत्र जप करायचा आहे तो असा. ” ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ”
ज्या लोकांना बऱ्याच समस्या येत आहे. अशा लोकांनी अजून एक छोटासा उपाय करायचा एकाच प्रकारची नाणी घ्याची आहे. कितीही रुपयाची असली तरी चालेल. जर का तुम्ही एक रुपयाची सहा नाणी घेतली असाल तर चालेल. त्या नंतर हि नाणी आपल्या घराच्या अंगणात एका खड्ड्यात हि नाणी ठेऊन द्याची आहे. दुसया दिवशी सकाळी हि सर्व नाणी कडून घ्याची आहे. ती स्वच्छ धून घेतल्यावर ती पुसता तशीच थोड्यवेल ऊन ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी ठेवायची आहे. ती पुणे पाने पाणी नाहीसे झाल्यावर त्या नाण्यांची पूजा करायची आहे.
नंतर हि सर्व नाणी आपल्या पॉकेट मध्ये ठेऊन द्याची आहे. थोडे थोडे करून आपल्याला या नाणी खर्च करून टाकायचे आहे. हे दोन्ही उपाय करून आपण पहा तुम्हला नक्की याचा फायदा होणार आहे. या उत्पत्ती एकादशीचा आरंभ ३० नोव्हेंबर मंगळवारी पहाटे 4.30 मिनिटांनी होणार आहे. तर समाप्ती बुधवारी मध्य रात्री 2.13 मिनिटांनी होईल. तर द्वादशी पारत वेळ हि बुधवारी सकाळी 7.34 मिनीटांनी सुरु होऊन सकाळी 9.14 मिनिटं पर्यंत असणार आहे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




