On this Sankashti Chaturthi-2
धार्मिक

या संकष्टी चतुर्थीला एक फुल अर्पण करा गणपतीला इच्छा लगेच होईल पूर्ण.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी अली आहे. आणि संकष्टी म्हंटले कि आपल्या समोर गणपती बाप्पा समोर आल्या शिवाय रहात नाही. या दिवशी सर्व जण आवर्जून गपणती देवाची सेवा करतात. या दिवशी बरेच जण संकष्टी चतुर्थी चा उपास ठेवतात. तर काही जण या दिवशी काही वृत ठेवता काही, जण उपासना आणि उपाय सुद्धा करतात. गपणती देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या देवाशी शक्यतो सर्व जण उपास करतात.

जे लोक गणपतीची सेवा मनापासून उपासना, सेवा, आणि उपाय करतात; त्या व्यक्तींची सर्व अडचणी नक्की कमी होतात. ज्या व्यकितला शक्य आहे. अशा लोकांनी उपासना आणि वृत नक्की करावे, ज्यांना हे शक्य नाही. पण काही आजार पानांमुळे शरीर साथ देत असेल तर त्यानी उपासना न करतात काही छोटेसे उपाय करावे. ज्या मुळे गणपती देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकेल.

हे उपाय जर का तुम्ही केले तर आपल्या मनातील बऱ्याच इच्छा पूर्ण होऊ शकतील. पण काही छोटे छोटे उपाय पाहू . पहिला उपाय ज्या घरात लग्नाचे मुले मुली आहेत आपण त्यांची लग्न जमत नाही किंवा त्यानं योग्य स्थळ येत नाही असा जणांनी एक छोटासा जप करावा हा जप आहे. तो जप आहे. ” ॐ वक्रतुंडाय हुं ” हा जप करायचा आहे तो सुद्धा या संकष्टी ला करायचा आहे. हा जप शक्यतो पाच माळी करावा.

दुसरा उपाय आहे ज्या घरात पती पत्नीत सारखे वाद विवाद हॊत असतात. आणि जर का पत्नी सोडून गेली असले तर तुम्ही पुन्हा वापस यावी आय साठी लाल हकीम ची माळ असते त्या वर हा जप करायचा आहे. जप असा आहे. ” ॐ वक्रतुंडाय हुं ” हा जप करावा. हा कमीत कमी अकरा माळा जप करावा.

तिसरा उपाय असा आहे. ज्यालोकांना एखादी श्रीधी प्राप्र्त करायची आहे. त्यांनी कुंभार ज्या माती पासून मडकी बवतो त्या माती पासून . गणेशाची मूर्ती बनवून त्याची विधिवत पूजा करावी. आणि या मूर्ती समोर बसून या मत्रांचा जप करावा. हा जप अकार वेळेस करावा. या मुळे चागले लाभ मिळू शकतात.

ज्या लोकांना शत्रू खुप आहेत. प्रत्येक जा हा शत्रू भावनेने आपल्या सोबत रहात असेल तर या संकष्टी चतुर्थी ला लिबाच्या झाडापासून तयार केलेल्या गणपती मूर्ती चे पूजन करावे. असे केल्यास वाईट शक्ती जवळ येत नाही, किंवा कोणाची बाधा लागत नाही. अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे जे व्यक्ती खुप कष्ट करतात आपण आर्थिक परिस्थिती चागली होत नाही. सारख्या अडचणी येत जातात. काही कामे होत नाही. अशा लोंकानी मंदार किंवा रुईचे झाड असे म्हणतात.  रुईचे झाड अकरा ते बारा वर्षाचे झाले कि त्यांच्या मुळा मध्ये गणेशाची मूर्ती तयार होते. तसेच काही जण त्या रुईच्या झाडापासून गणेशाची मूर्ती तयार करतात. त्याची पूजा केल्यास. आपल्याला येणाऱ्या अडचणी कमी होतात. त्याच बरोबर ” ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा ” या मंत्राचा कमीत कमी एकवीस वेळा जप करावा.

संकष्टी चतुर्थीला गणपतीला जास्वंदाचे लाल कलरचे फुल अर्पण करावे. त्याच सोबाद नैवेद्य म्हणून गूळ आणि गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा नक्की अर्पण करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट