घरगुती उपाय

मंगळवारी गुळाचा एक खडा गाढा इथे, जे मागाल ते मिळेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपण मंगळवारी हा एक छोटासा उपाय करू शकतो. खरतर देवावर विश्वास ठेवून आपण आजचा उपाय करा तो परमेश्वर आपल्याला नक्कीच त्याचे फळ प्रदान करेल. मित्रांनो मंगळवार हा दिवस मंगल ग्रहाचा कारक आहे म्हणून ह्या दिवशी मंगळाशी संबंधित वस्तूंचा वापर करून उपाय आपण करतो.

आजचा उपाय आपण इच्छापूर्तीचा आहे, म्हजेच आपली जी काही खूप दिवसांपासूनची जी काही इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा पूर्तता करण्यासाठी आजचा उपाय आहे. आजच्या उपायासाठी आपण आपल्या घरातील जितका जुना असेल तितका जुना गूळ घ्याचा आहे. कारण जितका जुना गूळ असेल तितका आजचा उपाय प्रभावी ठरतो. आणि आपल्याच घरामध्ये काही बसण्यासाठी काही एखादे बस्कर किंवा पाट असेल तर त्यावर आपण बसा. बसताना आपले मुख हे उत्तर दिशेला राहील असे बसावे.

ह्यानंतर आपण मंगळ ग्रहाला प्रसन्न करणारा मंत्र हा नऊ वेळा आपण बोलायचा आहे. तुम्ही बसताना जर देवघरासमोर बसून हा उपाय केल्यास उत्तम, ॐ अं अंगारकाय नमः ह्या मंगळग्रहाच्या मंत्राचा जप आपण साधारणपणे नऊ वेळा करायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा थोडे दूर आपण अशी एक जागा शोधायची आहे ज्या ठिकाणी लोकांचा फार कमी वावर आहे. अश्या ठिकाणी आपण एका जागी थोडीशी माती खोदायची आहे, पंरतु ज्या जागी खोदत आहात त्या ठिकाणी आपण स्वच्छता आहे कि नाही ह्याची पडताळणी जरूर करा.

अश्या प्रक्रारे आपण एखाद्या स्वच्छ ठिकाणी जाऊन आपण एक छोटासा खड्डा खोडायचा आहे व त्यात आपण हा गूळ टाकायचा आहे व नंतर आपण ह्या गुळावर नऊ मुठी माती आपण टाकायची आहे. प्रेत्येक मूठ माती टाकताना आपण ॐ अं अंगारकाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. हे झाल्यानंतर आपण जर खड्डा आणखी भरलेला नसेल तर आपण आणखी माती टाकून तो खड्डा भरून घ्यावा. त्यानंतर आपण आपली इच्छा हाथ जोडून बोलून दाखवा. हे सर्व झाल्यानंतर आपण घरी येईचे आहे.

उपाय करेपर्यंत तसेच उपाय झाल्यानंतर घरी येईपर्यंत आपण कोणाशीही बोलू नये उपाय झाल्यानंतर आपण घरी येऊन स्वच्छ हाथ पाय धुवून आपण देवघरसमोर बसा त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेसमोर किंवा तुमच्या आवडत्या देवीदेवतेसमोर आपली इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करा.

मित्रांनो ज्याचा देवावर स्वतःवर विश्वास आहे तो हा उपाय करतो, त्याचे ह्या उपायामुळे आत्मबल आत्मविश्वास प्रचंड वाढतो मग त्याची इच्छा कोणतीही असूद्यात ती इच्छा पूर्ण होतेच. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट