घरगुती उपाय

पित्ताच्या त्रासातून एक मिनटात मुक्ती, आजीबाईचा बटव्यातील एक रामबाण उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो अनेकांनी कॉमेन्टच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले होते कि तुम्ही पित्तावरती काही तरी उपाय सांगा. मित्रांनो तसे तर पित्तावरती खूप उपाय आहेत परंतु त्यातील सर्वात सोपा उपाय आपण आजच्या लेखात घेऊन आलेलो आहे. आपल्या आज्जी आजोबांना हा उपाय नक्की माहित असणार, आता कसे झाले आहे कि नवीन पिढीचा काळ पुढे निघून आला आहे आणि जे आपले पुरातन ज्ञान होते ते लोप पावत चालले आहे. चला तर आजचा उपाय जाणून घेउयात.

पित्त कोणत्याही प्रकारचे असूद्यात त्यावरती हे रामबाण उपाय आहे. आजच्या उपायासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे त्यातील पहिला पदार्थ आहे ते म्हणजे खोबरे आणि दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे धने, खोबऱ्याचा साधारणपणे एक तुकडा आपल्यालालागेल तो घ्या व तोंडात टाकून तो चावा त्यानंतर आपण अर्धा ते एक चमचा जे धन्याचे जे दाणे आहेत. हे घ्या व ते आपण खोबऱ्याबरोबर चावून चावून खा. लाळ त्यात मिक्स होईल हे सर्व मिश्रण आपण गिळायचे आहे ते आपण चावून झल्यानंतर थुकून द्याचे नाही तर तर आपण गिळायचे आहे.

अगदी ५ मिनटात तुमचे कोणतेही पित्त असुद्या हे तुमचे पित्त कमी लगेच येणारच. तुम्ही जे प्रमाण सांगितले आहे ते प्रमाण वाढवू देखील शकता म्हणजे खोबरे आणि धने तुम्ही थोडे जास्त घेतले तरी चालतील. ह्यातील अर्धे खोबरे तुम्ही खाल्ले तरी चालतील. तुम्ही खोबऱ्याचे दोन तुकडे खाल्ले आणि त्याबरोबर आपण दोन चमचे धने घेतले तरी चालतील.

अगदी दोन्ही घरगुती सहज उपलब्ध असणारे पदार्थ आहेत. तसेच हे अगदी नैसर्गिक आहे उपाय. ह्याचे साईड इफेक्ट काही नाहीएत. हा पित्तवरचा रामबाण उपाय आहे. बऱ्याच लोकांना हा उपाय माहिती असेलसुद्धा. मात्र ज्यांना माहिती नाहीए त्यांनी आजच हा उपाय करण्यास सुरवात करा तसेच ज्यांना माहिती नाही त्यांना देखील हा उपाय सांगा.

मेडिकल मध्ये मिळणाऱ्या गोळ्या ह्या शकयतो खात जाऊ नका त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याला त्याचे दुष्परिणाम कालांतराने जाणवतात. म्हणूनच आपले जे काही घरगुती उपाय असतात ते शक्यतो आपण करावेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट