मित्रांनो तुम्ही खूप जास्त मेहनत करत आहात, पण म्हणावे तेवढे पैसे तुम्हाला कष्टचा मोबदला मात्र तुम्हाला मिळत नाहीए. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नाहीए, मातेचा कृपाशिर्वाद तुम्हाला मिळत नसेल तर ह्या सर्वांवर एक उपाय जो भारतीय शास्त्रात पुराणात उल्लेखनीय आहे भारतीय पुराणशास्त्र हे अनेक उपायांनी भरलेले आहेत अनेक उपाय आपण करू शकतो.
जर हे उपाय आपण पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने केले तर आपले नशीब चांगले होऊ शकते, आपल्याला पैसे धनधान्य, ऐश्वर्य, सुख समाधान ह्या गोष्टीचा लाभ होऊ शकतो मात्र मित्रांनो काही जण ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात तर काही जण नाही.
ज्यांच्या परमेश्वरावर विश्वास आहे त्यांनीच आजचा उपाय करावा त्यांचा ह्याचा फायदा होईल कारण मित्रांनो श्रद्धेशिवाय कोणतेंही गोष्ट शक्य नाही आणि ह्याचा प्रेत्येय तुम्हाला पदोपदी येत जाईल, जेव्हा तुम्ही एखादे काम अगदी श्रद्धेने कराल ते कार्य तर पूर्ण होईलच व तुम्हाला त्याचे समाधान देखील तुम्हाला मिळेल. मित्रांनो आजचा उपाय आहे तो महिलांनी करावयाचा आहे. मात्र हा उपाय महिलांनी आपल्या पतीला सोबत घेऊन करायचा आहे.
मित्रांनो सर्वात सकाळी उठून घरातील महिलेने हे काम करायचे आहे हे केल्याने, त्या महिलेला तिच्या घरातील लोकांना सुख समाधान व फायदा होईल. मित्रांनो उपाय अतिशय सोपा आहे तर काय करायचे आहे कि, सर्वप्रथम सकाळी पहाटे उठून आपण नित्य कर्म करून डोक्यावरून स्नान करा.
त्यानंतर आपण आपल्या पतीला देखील स्नान करायला सांगा, नंतर आपण जोड्याने आपल्या घरातील देवघरात देवपूजा करावी व ती केल्यानंतर आपण तुळशीची पूजा करावी. त्यानंतर आपण तुपाचा दिवा आपण तिथे लावायचा आहे.
तूप हे देशी गाईचे असावे, मित्रांनो हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हात जोडून दोघांनी हा एक मंत्र बोलायचा आहे, हा मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय नमः ! ह्या मंत्राचा आपण ३ वेळा बोलायचा आहे, त्यानंतर आपण तुळशीचा आशीर्वाद घ्या.
बस मित्रांनो एवढाच साधा उपाय आहे. मित्रांनो आपण जो मंत्र बोललेला आहे त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील. मित्रांनो भगवान विष्णू हे पैस्याची देवता माता लक्ष्मी चे पती आहेत. आणि जेव्हा विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी आपोआपच माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर राहते. म्हणूनच आपल्या घरात पैस्यांचा ओघ सुरु होतो.
ज्या ठिकाणी विष्णुदेव जातात त्या ठिकाणी त्यांची पत्नी लक्ष्मी हि त्यांची साथ देत असते म्हणूनच आपण हा उपाय पतिपत्नीने सोबत करायला सांगितले आहे. अश्या प्रकारे ह्या उपायाने आपल्यावर लक्ष्मी व नारायण ह्यांची कृपा होईल, आणि सर्व प्रकराची धन संपत्ती तुमच्या घरात येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




